‘लक्ष्मी निवास’मधील निलांबरीचा बोल्ड अंदाज; व्हाइट टॉप अन् ब्लॅक स्कर्टमधील फोटोंचा इन्स्टाग्राम धुमाकूळ

Marathi actress bold photos : मराठी मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्रीच्या एका फोटोशूटने सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. व्हाइट टॉप आणि ब्लॅक प्रिंटेड स्कर्टमधील तिच्या फोटोशूटने नेटकऱ्यांना मोहित केलं आहे.

| Updated on: Sep 30, 2026 | 9:40 PM
1 / 6
झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेतील अभिनेत्री कल्याणी जाधवने नुकतेच तिचे एक नवीन फोटोशूट केले आहे. (सर्व फोटो सौजन्य- कल्याणी जाधव, इन्स्टाग्राम)

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेतील अभिनेत्री कल्याणी जाधवने नुकतेच तिचे एक नवीन फोटोशूट केले आहे. (सर्व फोटो सौजन्य- कल्याणी जाधव, इन्स्टाग्राम)

2 / 6

या फोटोशूटमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा टॉप आणि काळ्या रंगाचा प्रिंटेड स्कर्ट परिधान केला असून ती या लूकमध्ये अत्यंत बोल्ड अंदाजात आहे.

3 / 6

कल्याणीने दुसरेही काही फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले असून, या फोटोंना तिने “Boss Up And Show Up” असे खास कॅप्शन दिले आहे.

4 / 6

मालिकेत नेहमी साध्या आणि सोज्वळ रूपात दिसणाऱ्या कल्याणीचा हा नवा बोल्ड अंदाज पाहून तिच्या चाहत्यांचे लक्ष वेधले गेले आहे.

5 / 6

तिच्या या स्टायलिश लूकला प्रेक्षकांची पसंती मिळत असून, सध्या सोशल मीडियावर तिच्या या फोटोंची मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली आहे.

6 / 6

दरम्यान, कल्याणी ही लक्ष्मी निवास मालिकेमध्ये निलांबरी ही भूमिका साकारते. तिच्या या पात्रावरही चाहते प्रचंड प्रेम करतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us