लग्नाच्या 24 वर्षानंतर का मोडलं सोहेल खान याच्यासोबत लग्न? घटस्फोटाचं मुख्य कारण सांगत सीमाचा मोठा खुलासा

अभिनेता अरबाज खान आणि मलायका अरोरा यांच्यानंतर 2022 मध्ये जेव्हा सोहैल खान आणि सीमा सजदेह यांनी लग्नाच्या 24 वर्षांनंतर घटस्फोटाचा निर्णय जाहीर केला, तेव्हा खान कुटुंबीयांसोबतच सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. दरम्यान, नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सीमा हिने घटस्फोटाचं कारण सांगितलं आहेत.

| Updated on: Jul 29, 2026 | 3:24 PM
1 / 5
 सीमा खान कुटुंबाची लहान सून होती. सीना हिचं लग्न सोहेल खान याच्यासोबत झालं होतं. पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही. लग्नाच्या 24 वर्षांनंतर सीमा आणि सोहेल यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आता सीमा हिने  घटस्फोटाचं कारण सांगितलं आहे.

2 / 5
सीमा म्हणाली, आम्ही आता चांगले मित्र आणि आमच्या दोन मुलांचे उत्तम पालक म्हणून सुखी आयुष्य जगत आहोत.  पण पती - पत्नी म्हणून आमचं नातं कधीच चांगलं नव्हतं. पुढच्या भविष्यात आम्ही एकमेकांसोबत चांगले राहिलेच नसतो... ज्याप्रकारे आता जगत आहेत...'

3 / 5
आम्हा दोघांचा घटस्फोट का झाला, याबद्दल प्रत्येकालाच प्रश्न पडला आहे. पण घटस्फोटामागे काही कारणं आहेत. त्या काळापासून आम्ही अनेक टप्प्यांतून गेलो आहो... आम्ही राग आणि द्वेष अनुभवला, आमच्यात भांडणेही झाली. आमचं नातं अत्यंत टॉक्सिक बनलं होतं; या सर्व गोष्टींना आम्ही सामोरे गेलो. या टप्प्यापर्यंत पोहोचायला आम्हाला बराच वेळ लागला. असं देखील सीमा म्हणाली,

4 / 5
सीमा हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, सोहेल खान याला घटस्फोट दिल्यानंतर सीमा तिच्या पद्धतीत आयुष्य जगत आहे. घटस्फोटानंतर सीमा एक्स बॉयफ्रेंड विक्रम आहुजा याला डेट करत आहे. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं.

5 / 5
सोहेल खान आणि सीमा सजदेह यांनी 1998 मध्ये पळून लग्न केलं होतं. सीमाच्या कुटुंबीयांना सोहैलसोबतचं तिचं नातं मान्य नव्हतं. त्यांना फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित कुटुंबात मुलीचं लग्न करून द्यायचं नव्हतं. तरी सीमाने तिच्या कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन पळून लग्न केलं होतं. या दोघांना योहान आणि निर्वाण ही दोन मुलं आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us