Maruti : शेणाने येणार मारुतीच्या कारला वेग

जगभरात पेट्रोल-डिझेलला पर्यायी इंधन निर्माण करण्याची क्रेज वाढत आहे. कार्समध्ये पेट्रोल-डिझेलच्या जागी दुसऱ्या ऑप्शन्सवर फोकस केला जातोय.

| Updated on: Jan 31, 2025 | 3:38 PM
1 / 5
भारतात मोबिलिटी ग्लोबल एक्सपो 2025 मध्ये मारुतीने अशी एक कार प्रदर्शनासाठी ठेवलेली जी शेणाच्या गॅसवर चालते.

भारतात मोबिलिटी ग्लोबल एक्सपो 2025 मध्ये मारुतीने अशी एक कार प्रदर्शनासाठी ठेवलेली जी शेणाच्या गॅसवर चालते.

2 / 5

गोबर गॅसवर चालणारी ही कार मारुतीची फ्रोंक्स आहे. ही कार शोकेस ऑटो एक्स्पोमध्ये सादर करण्यात आली होती.

3 / 5

कंप्रेस़्ड बायोमीथेन गॅसने पावर्ड फ्रोंक्स शेणापासून चालणाऱ्या बायोमीथेन गॅसवर चालणार आहे.

4 / 5

कंपनी आपलं CBG कॉन्सेप्ट डेवलप करत आहे. कंपनीने सीबीजी पावर्ड कार सादर करण्याची ही पहिली वेळ नाहीय. याआधी मागच्या ऑटो एक्सपोमध्ये मारुतीने ब्रेजाला कंप्रेस्ड बायोमीथेन गॅस कॉन्सेप्टसह सादर केलं होतं.

5 / 5

कंपनीने अजून या कारची ऑफिशियल लॉन्च डिटेल्स सादर केलेल्या नाहीत. कंपनीच लवकरच ही कार मार्केटमध्ये लॉन्च करेल अशी शक्यता आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us