AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo Gallery | लाईफ लव्ह हर राईट बॅक…. मौनी रॉयचा हॉट समरलूकने चाहते घायाळ

अभिनेत्री मौनी रॉय जिथे जिथे जाते तिथे तिचा सुंदर छोटासा स्वतःला कम्फर्ट करणारा कोपरा शोधून काढत असते. नुकतेच मौनीने आपल्या हॉट समर लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Apr 11, 2022 | 5:36 PM
Share
अभिनेत्री मौनी रॉय जिथे जिथे जाते तिथे तिचा सुंदर छोटासा स्वतःला कम्फर्ट करणारा कोपरा शोधून काढत असते. नुकतेच मौनीने आपल्या हॉट समर लूकमधील फोटो सोशल मीडियावर  शेअर केले आहेत.

अभिनेत्री मौनी रॉय जिथे जिथे जाते तिथे तिचा सुंदर छोटासा स्वतःला कम्फर्ट करणारा कोपरा शोधून काढत असते. नुकतेच मौनीने आपल्या हॉट समर लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

1 / 5
या फोटोमध्ये मौनीने तिच्या अपार्टमेंटमधील खिडकीजवळ बसून हे मोहक फोटोला शूट केलं आहे. स्ट्रॅपलेस पांढर्‍या ड्रेसमध्ये पोझ दिली आहे.

या फोटोमध्ये मौनीने तिच्या अपार्टमेंटमधील खिडकीजवळ बसून हे मोहक फोटोला शूट केलं आहे. स्ट्रॅपलेस पांढर्‍या ड्रेसमध्ये पोझ दिली आहे.

2 / 5
मौनी रॉयचा हा आऊट फिट हा डिझायनर रितिका ड्रेमेबाज या क्लोदिंग लाइनमधील आहेत. घरातील  पाळीव प्राण्यांबरोबरही  तिने या  ड्रेसवर फोटो शूट केलं आहे.

मौनी रॉयचा हा आऊट फिट हा डिझायनर रितिका ड्रेमेबाज या क्लोदिंग लाइनमधील आहेत. घरातील पाळीव प्राण्यांबरोबरही तिने या ड्रेसवर फोटो शूट केलं आहे.

3 / 5
'शी लव्ह्ड लाईफ अँड लाईफ लव्ह हर राईट बॅक'   असे कॅप्शन तिने  फोटोंना दिले आहे. तिचे सोशल मीडियावरील वावर हा  चाहत्यांना कायम  आनंद देणारा असतो

'शी लव्ह्ड लाईफ अँड लाईफ लव्ह हर राईट बॅक' असे कॅप्शन तिने फोटोंना दिले आहे. तिचे सोशल मीडियावरील वावर हा चाहत्यांना कायम आनंद देणारा असतो

4 / 5
मौनीच्या या फोटोवर तिचा मित्र अभिनेता अर्जुन बिलजलानीने हार्ट ची इमोजी कमेंट बॉक्समध्ये पोस्ट केली आहे.  इतरशोधला मीडियावरील  चाहत्यांनीही हॉट च्या  इमोजीच्या कमेंट पोस्ट केल्या आहेत.

मौनीच्या या फोटोवर तिचा मित्र अभिनेता अर्जुन बिलजलानीने हार्ट ची इमोजी कमेंट बॉक्समध्ये पोस्ट केली आहे. इतरशोधला मीडियावरील चाहत्यांनीही हॉट च्या इमोजीच्या कमेंट पोस्ट केल्या आहेत.

5 / 5
Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली