AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाक डोळ्याचं सोडा अहो केसही सेम टू सेम, ही टिकटॉक स्टार हुबेहूब प्रिंसेस डायनाची दुसरी कॉपी!

असं म्हणतात की जगात एकाच चेहऱ्याची सात माणसे असतात. कधीकधी, दोन लोकांचे चेहरे अशा प्रकारे जुळतात की त्यांना ओळखणे कठीण आहे. सोशल मीडियावर अशाच एका मुलाचा सध्या बोलबाला आहे. या मुलीमुळे सोशल मीडियावरील नेटकऱ्याची चांगलीच फसगत झाली आहे.

| Edited By: Mrunal Patil | Updated on: Oct 10, 2021 | 12:20 PM
Share
सध्या एका टिक-टॉक स्टारची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत आहे, जिचा चेहरा प्रिन्सेस डायनाशी मिळता जुळता आहे. प्रत्येकजण त्यांचे फोटो पाहून आश्चर्य व्यक्त करत आहे.

1 / 5
असं म्हणतात की जगात एकाच चेहऱ्याची सात माणसे असतात. कधीकधी, दोन लोकांचे चेहरे अशा प्रकारे जुळतात की त्यांना ओळखणे कठीण आहे. सोशल मीडियावर अशाच एका मुलाचा सध्या बोलबाला आहे. या मुलीमुळे  सोशल मीडियावरील नेटकऱ्याची चांगलीच फसगत झाली आहे.

असं म्हणतात की जगात एकाच चेहऱ्याची सात माणसे असतात. कधीकधी, दोन लोकांचे चेहरे अशा प्रकारे जुळतात की त्यांना ओळखणे कठीण आहे. सोशल मीडियावर अशाच एका मुलाचा सध्या बोलबाला आहे. या मुलीमुळे सोशल मीडियावरील नेटकऱ्याची चांगलीच फसगत झाली आहे.

2 / 5
रोज व्हॅन रिजन ही हुबेहूब प्रिन्सेस डायना सारखी दिसतो. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे रोझ डायना पासून खूप प्रेरित आहे, त्यामुळे तिने डायना सारखी केशरचना देखील ठेवली आहे.रोझ व्हॅन रिजन ही एक टिकटॉक स्टार आहे. तिला सोशल मीडियावर लाखांहून अधिक लोक फॉलो करतात. पण त्याच्या सोशल मीडियावर ती प्रिंसेस डायनामुळे जास्त चर्चेत आहे.

3 / 5
अनेक लोक तिचे फोटो पाहून फसतात. लोक अनेकदा तिच्या फोटोवर प्रिंसेस डायना म्हणून कमेंट देखील करतात, सोशल मीडियावरील यूजर्सना काही सेकंदांसाठी हा राजकुमारी डायनाचा फोटो आहे असा भास होतो. अनेक लोक तिला सोशल मीडियावर डायनाचा अवतार म्हणत आहेत.

4 / 5
लेडी डायना ब्रिटनच्या रॉयल फॅमिलीच्या सदस्या होत्या. ती जगातील सर्वात सुंदर महिलांपैकी एक मानली जाते. आजही लोक त्याला आदर्श मानतात. अलीकडेच प्रिन्सेस डायनाच्या कारचाही लिलाव झाला आहे. त्याची फोर्ड एस्कॉर्ट कार 50 हजार पौंडला विकली गेली .

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...