Photo : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर तिसऱ्यांदा मेगा ब्लॉक, असे चालले काम

पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर तिसऱ्यांदा मेगा ब्लॉक घेतला. दोन तासांच्या ब्लॉक घेऊन पुणे हद्दीतील कामशेत बोगद्याजवळची सैल झालेली दरड हटवण्याचे काम हाती घेतले. शुक्रवारी दुपारी २ ते ४ हा ब्लॉक होता.

| Updated on: Jul 28, 2023 | 2:52 PM
1 / 5
पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर शुक्रवारी पुन्हा मेगा ब्लॉक घेतला. दोन तासांच्या हा ब्लॉकमध्ये पुणे हद्दीतील कामशेत बोगद्याजवळची सैल झालेली दरड हटवली जाणार आहे.

2 / 5
पुणे हद्दीतील कामशेत बोगद्याजवळ गुरुवारी दरड कोसळली होती. यामुळे या ठिकाणी सैल झालेली दरड हटवली जाण्यासाठी हा मेगा ब्लॉग घेण्यात आला.

3 / 5
शुक्रवारी दुपारी 2 ते 4 दरम्यान मुंबईकडे जाणारी सगळी वाहतूक किवळेपासून वळवली गेली. जुन्या पुणे मुंबई महमार्गाने ही वाहतूक मार्गस्थ झाली.

4 / 5
किवळे पुलावर अवजड वाहनांची मोठी रांग लागली आहे. किवळेवरून जुन्या मुंबई-पुणे महामार्गवर वाहतूक वळवली आहे.

5 / 5
पुण्याकडे येणारी वाहतूक मात्र सुरळीत होती. मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्गावर सोमवारी आणि गुरुवारी विशेष ब्लॉक घेण्यात आला होता.