Photo : ‘मेमोरिज ब्रिंग बॅक’, अभिनेत्री अभिज्ञा भावेनं शेअर केले लग्नाचे फोटो

अभिनेत्री अभिज्ञा भावे नुकतीच लग्न बंधनात अडकली आहे. ('Memories Bring Back', wedding photos shared by actress Abhidnya Bhave)

VN | Updated on: Jan 12, 2021 | 3:52 PM
1 / 7
अभिनेत्री अभिज्ञा भावे नुकतीच लग्न बंधनात अडकली आहे.

अभिनेत्री अभिज्ञा भावे नुकतीच लग्न बंधनात अडकली आहे.

2 / 7

सध्या अभिज्ञा सोशल मीडियावर एक पेक्षा एक फोटो शेअर करत आहे.

3 / 7

गेले अनेक दिवस ती लग्न सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे.

4 / 7

अभिज्ञानं आता तिच्या लग्नाचा आणि रिसेप्शनचा एक सुंदर व्हिडीओ चाहत्यांसाठी शेअर केला आहे.

5 / 7

सोबतच ती लग्नाचे फोटो शेअर करत आठवणींमध्ये रमतेय.

6 / 7

लग्न आणि रिसेप्शन दोन्हीमध्ये अभिज्ञा कमालीची सुंदर दिसली.

7 / 7

नवऱ्यासोबत तिनं मस्त फोटोशूट केलं आहे. हे फोटो चाहत्यांना परफेक्ट कपल गोल्स देत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us