Zodiac | वसंत पंचमीच्या पूर्वसंध्येला बुध करणार मकर राशीत प्रवेश, या 3 राशींना होणार धनलाभ

बुधाच्या या बदलामुळे काही राशीं भाग्यवान होणार आहेत. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्याराशी.

| Updated on: Feb 05, 2022 | 2:59 PM
1 / 5
वसंत पंचमीच्या पूर्वसंध्येला बुध मकर राशीत मार्गस्थ झाला आहे. ज्योतिष शास्त्रात बुध ग्रहाला विशेष महत्व दिले आहे. कारण बुध हा बुद्धिमत्ता, संवाद, तर्कशास्त्र, मैत्रीचा कारक ग्रह मानला जातो. बुधाच्या या बदलामुळे काही राशीं भाग्यवान होणार आहेत. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्याराशी.

2 / 5
धनु - या राशीच्या लोकांसाठी बुध-मार्ग शुभ सिद्ध होईल. नोकरी-व्यवसायासाठीही हा काळ लाभदायक आहे. बुध-मार्गी काळात आर्थिक स्थिती चांगली राहील. याशिवाय गुंतवणुकीसाठी हा काळ शुभ म्हणता येईल.

3 / 5
मकर- बुधाचा मार्ग मकर राशीसाठी वरदान ठरेल. व्यवसायात मोठा धनलाभ होण्याचे योग आहेत. करिअरमध्ये नवीन उंची गाठू शकाल. नोकरीत पगार वाढू शकतो. जीवनसाथीसोबत आनंदाचे क्षण व्यतीत कराल.

4 / 5
मेष राशीच्या लोकांसाठी बुधाचा मार्ग कोणत्याही वरदानापेक्षा कमी नाही. या काळात वैवाहिक जीवन सुखमय राहील. सामान्यतः सर्व प्रकारच्या कामात यश मिळेल. बुध संक्रमणाच्या काळात आर्थिक स्थिती चांगली राहील. मित्रांचे सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यात रुची वाढेल.

5 / 5
वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ अतिशय शुभ असणार आहे. आत्मविश्वासात सकारात्मक वाढ होईल. नोकरी-व्यवसायात धनलाभ होईल. नोकरीच्या ठिकाणी केलेल्या कामाचे कौतुक होईल. या काळात धनाची साथ लाभेल. ज्यामुळे आर्थिक समस्या दूर होतील. (येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)