राज्यात पुन्हा धो धो पाऊस? वेगाने पुढे येतय संकट, हवामान विभागाने मोठा अलर्ट..
राज्यातील हवामानात मोठा बदल झाला. थंडीची चाहूल लागली आहे. तापमानात मोठी घट होताना दिसत आहे. त्यातच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. राज्यात पुढील काही तासात तापमानात मोठे बदल होताना दिसतील.
1 / 5

राज्यातील हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. त्यातच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. राज्यात गारठा वाढत आहे. त्यातच चक्रीवादळाचा मोठा इशारा देण्यात आला.
2 / 5
राज्यात वातावरण बदलताना दिसेल.आज राज्यातील तापमानात चढउतार बघायला मिळेल. बंगालच्या खाडीत तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार झाला. चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली.
3 / 5
हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागात धडकणार आहे. राज्यातही या चक्रीवादळाचे परिणाम बघायला मिळू शकतात.राज्यात अनेक भागात थंडी वाढली आहे.
4 / 5
यासोबतच पाऊसही होण्याची शक्यता आहे. वेगाने हे चक्रीवादळ पुढे सरकताना दिसत आहे. राज्यालाही या चक्रीवादळाचा फटका बसू शकतो.
5 / 5
भारतीय हवामान विभागाने थंडीचाही अलर्ट जारी केला आहे. राज्यात पुढील काही दिवसात थंडी वाढण्याची शक्यता आहे. तसा अलर्ट हवामान विभागाने दिला.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us