36 तास ठप्प, आता हॅकर्सचा धोका; 24 तासात काहीतरी होणार? Microsoft ने दिला मोठा इशारा
मायक्रोसॉफ्ट 36 तास ठप्प होतं. यानंतर आता हॅकर्सचा धोका वाढला आहे. त्यामुळे मायक्रोसॉफ्टने पोस्ट करून ही माहिती दिली आहे.
1 / 5

मायक्रोसॉफ्टला मोठा तांत्रिक बिघाडाचा सामना करावा लागला. मायक्रोसॉफ्टची सेवा ही 36 तास ठप्प पडली होती. मायक्रोसॉफ्टचे ग्राहकांना ऑफिसमध्ये अॅप्सचा वापर करताना अडचणी येत होत्या.
2 / 5
आता मायक्रोसॉफ्टने मोठा इशारा दिला आहे. मायक्रोसॉफ्टने आता युजर्सला अलर्ट केलं आहे. या तांत्रिक बिघडाचा फायदा हॅकर्स उचलू शकतात.
3 / 5
आता पुढील 24 तासांत तांत्रिक बिघाडानंतर तुमचा लॉगइन पासवर्ड चोरी करण्याची शक्यता आहे. तर बँक खात्याची माहिती चोरी होऊ शकते.
4 / 5
मायक्रोसॉफ्टच्या या बिघाडानंतर हॅकर्स काही लिंक पाठवत आहे. या लिंकवर क्लिक करणे नुकसानदायक ठरू शकते.
5 / 5
मायक्रोसॉफ्टने सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती दिली. तांत्रिक बिघाडानंतर सायबर चोर सक्रिय झाल्याचा इशारा देखील मायक्रोसॉफ्टने दिला आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us