धक्कादायक! सिक्रेट लॉक उघडताच…कपाटात आढळल्या 5 महिला…छापेमारीत अजब प्रकार समोर!

पोलिसांनी या बारवर छापा टाकून पोलिसांनी येथून एकूण 21 जणांना अटक केले आहे. त्यापैकी एकूण 12 मुली आहेत. या सर्व मुलींची आता सुटका करण्यात आली आहे.

| Updated on: Sep 04, 2025 | 9:25 PM
1 / 5
मीरा भाईंदरमध्ये एक अजब प्रकार समोर आला आहे. या भागातील  टारझन ऑर्केस्ट्रा बारवर काशिमीरा पोलिसांनी अचानकपणे छापा टाकला आहे. पोलिसांनी छापा टाकल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.

2 / 5
पोलिसांनी या बारवर छापा टाकून पोलिसांनी येथून एकूण 21 जणांना अटक केले आहे. त्यापैकी एकूण 12 मुली आहेत. या सर्व मुलींची आता सुटका करण्यात आली आहे.

पोलिसांनी या बारवर छापा टाकून पोलिसांनी येथून एकूण 21 जणांना अटक केले आहे. त्यापैकी एकूण 12 मुली आहेत. या सर्व मुलींची आता सुटका करण्यात आली आहे.

3 / 5
पोलिसांनी छापा टाकल्यानंतर या बारमधील प्रत्येक खोलीची झडती घेतली. या झडतीत एकूण 12 मुली सापडल्या. यातील पाच मुली या कपाटात लपवलेल्या अवस्थेत आढळल्या.

4 / 5
कपाडात लपवलेल्या या सर्व पाच मुलींचीही सुटका करण्यात आल्याची माहिती DCP राहुल चव्हाण यांनी दिली आहे. बारमध्ये बेकायदेशीररीत्या काही महिला ठेवण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

5 / 5
मिळालेल्या या गुप्त माहितीच्या आधारेच पोलिसांनी संबंधित बारवर छापा टाकला होता. पोलिसांनी घटनास्थळी सखोल तपास केला असून बारमध्ये अनैतिक व बेकायदेशीर प्रकार सुरू असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आलं आहे. पोलीस या प्ररणाचा तपास करत आहेत.