Photo : लाडाची लेक ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर, अभिनेत्री मिताली मयेकरचं भुरळ पाडणारं सौंदर्य

सध्या ‘लाडाची मी लेक ग’ या मालिकेतून कस्तुरीच्या रुपात मराठी रसिक प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री मिताली मयेकरनं नुकतंच ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात हजेरी लावली. (Mitali Mayekar in chala hava yeu dya )

VN | Updated on: Mar 17, 2021 | 1:53 PM
1 / 5
सध्या ‘लाडाची मी लेक ग’ या मालिकेतून कस्तुरीच्या रुपात मराठी रसिक प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री मिताली मयेकरनं नुकतंच ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात हजेरी लावली.

सध्या ‘लाडाची मी लेक ग’ या मालिकेतून कस्तुरीच्या रुपात मराठी रसिक प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री मिताली मयेकरनं नुकतंच ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात हजेरी लावली.

2 / 5

लाल रंगाच्या हटके साडीमध्ये मिताली कमालीची सुंदर दिसली.

3 / 5

मितालीनं अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला आहे.

4 / 5

‘असंभव’, ‘अनुबंध’, ‘भाग्यलक्ष्मी’, ‘उंच माझा झोका ग’, ‘तु माझा सांगाती’, ‘फ्रेशर्स’, ‘महाराष्ट्राचा फेवरेट डान्सर’ या मालिकांमधून मितालीनं चाहत्यांची मनं जिंकली.

5 / 5

नुकतंच मिताली बॉयफ्रेंड आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकरसोबत विवाह बंधनात अडकली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us