Photo : मिथिलाच्या भाऊंचा वाढदिवस, सोशल मीडियाच्या माध्यमातून दिल्या शुभेच्छा
मिथिलानं शेअर केलेली एक खास पोस्ट सर्वांच लक्ष वेधून घेत आहे. (Mithila Palkar's Grandfather's Birthday, See Photo)
1 / 5

मराठमोळी अभिनेत्री मिथिला पालकर सध्या सोशल मीडिया क्विन ठरली आहे. सध्या सोशल मीडियावर ती ट्रेंडिंग आहे.
2 / 5

आता मिथिलानं शेअर केलेली एक खास पोस्ट सर्वांच लक्ष वेधून घेत आहे.
3 / 5

मिथिलाच्या चाहत्यांना माहिती आहे की ती तिच्या आजोबांच्या खूप क्लोज आहे. तर आज तिच्या आजोबांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त मिथिलानं त्यांच्या सोबत एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
4 / 5

‘Happy Birthday to this piece of my heart! My favourite forever ❤️#Bhau’ असं कॅप्शन देत मिथिलानं हा फोटो शेअर केला आहे.
5 / 5

ती नेहमीच भाऊ आणि आज्जीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. या फोटोंमधून मिथिला आणि आज्जी आजोबांमधील बाँड दिसतो.
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
किसिंग सीन आणि नियंत्रण गमावलेल्या कंगना राणौत
फडणवीसांमुळेच उदय सामंत महायुतीत, वैभव खेडकरांनी डिवचले
मला पंखच नाहीत, मग छाटणार कोण? मुख्यमंत्र्यांचं ठाकरेंना प्रत्युत्तर
भारतीय संघ 'या' संघाविरुद्ध खेळणार टी-20 मालिका, बीसीसीआयने...
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
जे ठरलं, ते काही दिवसांमध्ये... उद्धव ठाकरे आधी हसले नंतर CM
खिद्रापुरातील कोपेश्वर मंदिर ग्रामस्थांकडून बंद; गावकऱ्यांचं बेमुदत धरणे आंदोलन
पेट्रोल पंपावर कॅनमध्ये डिझेल-पेट्रोल देण्यास बंदी असल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला
तुळजाभवानी मंदिरात दर्शन रांगेत गोंधळ; भाविक आणि कर्मचाऱ्यांमध्ये वाद
गोंदियात पुन्हा उकाडा वाढला, तापमान 37°C वर.
अकोल्यात पावसाचा कहर! देऊळगावच्या नाल्यात चारचाकी वाहून गेली