‘माझ्या बाबाला…’, मतदानाच्या दिवशी राज ठाकरे यांच्या नातवाचा क्यूट फोटो व्हायरल

आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्यातील अनेक दिग्गजांचे भवितव्य आज मतदान पेटीत बंद होणार आहे. अशात दिग्गज नेत्यांपासून सेलिब्रिटी देखील जनतेला मतदानाचा हक्क बजावण्याची विनंती करत आहेत. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नातवाचा क्यूट फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

| Updated on: Nov 20, 2024 | 12:24 PM
1 / 5
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र आमित ठाकरे मुंबई येथील माहीम विधानसभा मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

2 / 5
अनेक सेलिब्रिटींनी अमित ठाकरे यांना मतदान करून प्रचंड मतांनी निवडूण आणा... असं आवाहन केलं. पण अमित ठाकरे यांच्या मुलाने देखील मतदान हक्क बजावा असं सांगितलं आहे.

3 / 5
किआन अमित ठाकरे याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पण फोटोसाठी दिलेल्या क्यूट कॅप्शनने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

4 / 5
किआन अमित ठाकरे याच्या फोटोवर 'बाबाला मत द्या!' असं कॅप्शन लिहिलं आहे. सध्या किआन अमित ठाकरे याचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

5 / 5
माहीम

माहीम

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us