अमित-मितालीला शुभेच्छा देण्यासाठी मनसैनिकांची गर्दी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे आणि त्यांची नववधू मिताली यांना शुभेच्छा देण्यासाठी आज मनसैनिकांनी गर्दी केली. राज ठाकरेंचं निवासस्थान कृष्णकुंज इथं मनसैनिकांनी नववधूवरास शुभेच्छा दिल्या. अमित आणि मिताली यांचा 27 जानेवारीला विवाह सोहळा संपन्न झाला. त्यावेळी सुरक्षेच्या कारणास्तव कार्यकर्त्यांना निमंत्रण देण्यात आलं नव्हतं. त्यामुळे आज हा कार्यक्रम ठेवण्यात आला. आज मनसैनिकांनी […]

अमित-मितालीला शुभेच्छा देण्यासाठी मनसैनिकांची गर्दी
त्यामुळे आज हा कार्यक्रम ठेवण्यात आला. आज मनसैनिकांनी कृष्णकुंजवर येऊन नवदाम्पत्यास शुभेच्छा दिल्या.
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:32 PM