AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्ट्रेस, तणाव कसा दूर करण्यासाठी ध्यानाला सुरुवात कशी करावी? जाणून घ्या योग्य पद्धत

ऑफिसचा ताण आणि घरातील जबाबदारी यामुळे अनेकांना स्ट्रेस, तणावाची समस्या येते. ही समस्या होऊ नये यासाठी ध्यान करणे गरजेचे आहे. ध्यान करण्याची योग्य पद्धत कोणती हे समजून घेणे गरजेचे आहे.

| Updated on: Dec 17, 2025 | 1:08 AM
Share
स्ट्रेसफुल लाईफस्टाईलमुळे तणाव आणि डिप्रेशनचा त्रास सुरू होतो.  दिवसभर ऑफिसचे काम आणि घरातील जबाबदारी यामुळे अनेकांच्या मनात सतत चिंता असते. त्यामुळेही स्ट्रेस आणि डिप्रेशन येते. यामुळे मानसिक शांती नाहीसी होते. परंतु काही व्यायाम करून तुम्ही स्ट्रेसपासून आराम मिळवू शकता.

1 / 5
तणाव आणि स्ट्रेसपासून दूर राहायचे असेल तरी ध्यान हा चांगला उपाय ठरतो. मेडिटेशन हा व्यायाम आणि योगासने याचाच एक भाग मानला जातो. त्यामुळेच मेडिटेशन हे मानसिक शांती मिळवण्यासाठी चांगला पर्याय असल्याचे मानले जाते.

2 / 5
मेडिटेशन केल्याने शरीरात नवी उर्जा निर्माण होते. उत्स्फूर्तता येते. अनेकांना मेडिटेशन सुरू करायचे असते. पण ते कसे करावे हेच समजत नाही. त्यामुळे मेडिटेशन कसे सुरू करावे. त्यासाठीची सोपी पद्धत कोणती हे समजून घेऊ या...

3 / 5
मेडिटेशन करण्याआधी तुम्ही तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करावे. त्यानंतर दीर्घ श्वास घेतल्यानेही तुमचा बराचसा स्ट्रेस नाहीसा होता. शांतपणे बसून दीर्घ श्वास घ्या आणि ध्यान चालू करा. मेडिटेशन करताना आजूबाजूला शांत वातावरण असणे गरजेचे आहे.

4 / 5
ध्यान करण्यासाठी कोणतीही एक वेळ ठरवा. त्यानंतर कोणताही स्ट्रेस न घेता शांतपणे ध्यान करण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला तुम्हाला फार अडथळे येतील. परंतु सराव केल्यानंतर ध्या करणए सोपे होईल. हळूहळू ध्यान करण्याची वेळही वाढवता येते. (ही स्टोरी प्राथमिक माहितीवर आधारलेली आहे. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)

5 / 5
Follow Us
तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत...
Lalbaugcha Raja : तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत तक्रार, अन् उद्या हायकोर्टात...
मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात!
Amit Thackeray : मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात! फडणवीसांचा जुना VIDEO दाखवत अमित ठाकरेंचा सवाल
मसाल्यांच्या बाजारात स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
Goldie Group : मसाल्यांच्या बाजारात गोल्डी ग्रुपचा नवा धमाका; स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोल...
Mumbai High Court : सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोलवाद्यांवरही कोर्टाचा दणका
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले
Sanjay Shirsat : दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले; अंबादास दानवेंकडून VIDEO ट्विट करत शिरसाट यांच्यावर टीका
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही
Maharashtra Drought : बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही, पुढे म्हणाले...
डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने...
Mira Bhayandar : डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला दंड केल्याचा आरोप; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल
Manoj Jarange : पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल; पुढे म्हणाले...
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी....
Shivsena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी पुढे ढकलली, नवी तारीख काय?