PHOTOS : संघर्ष करत घेतलं नवीन घर, आरसीबीच्या सर्व खेळाडूंसाठी ठेवली बिर्याणी पार्टी

आरसीबीचे सर्व खेळाडू आपल्या संघातील एका खेळाडूंच्या नवीन घर घेतल्याने त्याच्या आनंदात सहभागी झाले होते.

| Edited By: | Updated on: May 16, 2023 | 10:55 PM
1 / 5
आरसीबीचा खेळाडू मोहम्मद सिराज याच्या घरी 'बिर्याणी पार्टी' आयोजित करण्यात आली होती. यासाठी आरसीबीचे सर्व खेळाडू पोहोचले होते. आरसीबीच्या ट्विटर हँडलवर या पार्टीचे काही फोटो शेअर करण्यात आले आहेत.

2 / 5
मोहम्मद सिराज याला खूप संघर्ष करावा लागलाय. त्याचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. सिराजने क्रिकेटमध्ये कमवलेल्या पैशातून सर्वात आधी स्वतचे नवीन घर घेतले होते.

3 / 5
मोहम्मद सिराज विराट कोहलीला आपला मेंटर समजतो. त्यामुळे दोघांमध्ये वेगळं बॉन्डिंग आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आपल्या सोशल मीडिया हँडलवर काही फोटो शेअर केले आहेत.

4 / 5
विराट कोहली सोबत आरसीबीची संपूर्ण टीम सिराजच्या घरी पोहोचली. सिराजच्या घरी खास बिर्याणी पार्टीचं नियोजन करण्यात आलं होतं.

5 / 5
मोहम्मद सिराज आरसीबीच्या महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक आहे. संघाचा तो स्ट्राईक बॉलर आहे.