AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Suryakumar Yadav : कॅप्टन सूर्यकुमारचा पदार्पणात धमाका, वानखेडेत विराटचा रेकॉर्ड ब्रेक, भाऊ नंबर 1

Suryakumar Yadav Broke Virat Kohli Record : टीम इंडिया अडचणीत असताना कॅप्टन म्हणून सूर्या धावून आला. सूर्याने नाबाद 84 धावा केल्या. सूर्याच्या या खेळीमुळे भारताला 161 धावांपर्यंत मजल मारता आली. सूर्याच्या या खेळीने भारताच्या विजयात प्रमुख योगदान दिलं.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Feb 08, 2026 | 6:21 AM
Share
टीम इंडियाने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 या स्पर्धेत आपला पहिला सामना यूएसए विरुद्ध खेळला. भारताने हा सामना जिंकला. सूर्यकुमार यादव याने टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत कर्णधार म्हणून पदार्पणात भारताला विजयी केलं. सूर्याने या विजयासह खास कामगिरी केली. सूर्याने माजी फलंदाज विराट कोहली याचा रेकॉर्ड ब्रेक केला. (Photo Credit : PTI)

1 / 5
सूर्याने या सामन्यात नाबाद अर्धशतकी खेळी केली. सूर्याला त्याच्या या कामगिरीसाठी मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराने गौरवण्यात आलं. सूर्याने यासह विराटला मागे टाकलं.  (Photo Credit : PTI)

सूर्याने या सामन्यात नाबाद अर्धशतकी खेळी केली. सूर्याला त्याच्या या कामगिरीसाठी मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराने गौरवण्यात आलं. सूर्याने यासह विराटला मागे टाकलं. (Photo Credit : PTI)

2 / 5
सूर्याची टी 20i क्रिकेटमध्ये सामनावीर पुरस्कार जिंकण्याची ही 17 वी वेळ ठरली. सूर्याने यासह विराटला मागे टाकलं. विराटने टी 20i क्रिकेटमध्ये 16 वेळा हा बहुमान मिळवला होता. (Photo Credit : PTI)

सूर्याची टी 20i क्रिकेटमध्ये सामनावीर पुरस्कार जिंकण्याची ही 17 वी वेळ ठरली. सूर्याने यासह विराटला मागे टाकलं. विराटने टी 20i क्रिकेटमध्ये 16 वेळा हा बहुमान मिळवला होता. (Photo Credit : PTI)

3 / 5
सूर्याने वानखेडे स्टेडियममध्ये टीम इंडिया अडचणीत असताना निर्णायक खेळी केली. सूर्याने 49 बॉलमध्ये 84 रन्स केल्या.  सूर्याने या खेळीत 4 सिक्स आणि 10 फोर लगावले.  (Photo Credit : PTI)

सूर्याने वानखेडे स्टेडियममध्ये टीम इंडिया अडचणीत असताना निर्णायक खेळी केली. सूर्याने 49 बॉलमध्ये 84 रन्स केल्या. सूर्याने या खेळीत 4 सिक्स आणि 10 फोर लगावले. (Photo Credit : PTI)

4 / 5
सूर्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईसाठी खेळतो. वानखेडे स्टेडियममध्ये हे मुंबईचं घरचं मैदान आहे. सूर्याने या मैदानात असंख्य सामने खेळलेत. सूर्याने वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय  संघ अडचणीत असताना निर्णायक खेळी करुन चाहत्यांची मनं जिंकली. सूर्याला वानखेडेत खेळण्याचा अनुभव यूएसए विरूद्धच्या सामन्यात  कामी आला. (Photo Credit : PTI)

5 / 5
Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना