मोठी बातमी! दूध दरवाढीचा ग्राहकांना मोठा झटका, गोकुळकडून इतिहासामधली सर्वात मोठी दरवाढ
मोठी बातमी समोर येत आहे. जवळपास सर्वच क्षेत्रात महागाई वाढलेली असताना आता ग्राहकांना दूध दरवाढीचा देखील मोठा झटका बसला आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर गोकुळकडून सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

Breaking News
मोठी बातमी समोर येत आहे. जवळपास सर्वच क्षेत्रात महागाई वाढलेली असताना आता ग्राहकांना दूध दरवाढीचा देखील मोठा झटका बसला आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर गोकुळकडून सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. इतिहासामधील सर्वात मोठी दूधदरवाढ लागू करण्यात आली आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Follow Us
