- Marathi News Photo gallery Mohammed siraj takes his first wicket in ind vs nz test after taking oath as dsp
Mohammed Siraj : DSP बनल्यानंतर मोहम्मद सिराजचा पहिला कारनामा, काय केलं?
Mohammed Siraj : टीम इंडियाचा अव्वल गोलंदाज मोहम्मद सिराज क्रिकेटच्या मैदानानंतर आता पोलिसाच्या वर्दीतही चमकतोय. DSP बनल्यानंतर त्याने पहिला कारनामा केलाय.
1 / 5

टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद सिराजला तेलंगणमध्ये DSP बनवण्यात आलय. डीएसपी बनल्यानंतर सिराजने पहिला कारनामा केलाय.
2 / 5
DSP बनल्यानंतर मोहम्मद सिराजचा पहिला कारनामा बंगळुरुमध्ये पहायला मिळाला.
3 / 5
मोहम्मद सिराजने हा कारनामा पोलिसाच्या वर्दीत नाही, तर क्रिकेटपटूच्या जर्सीत करुन दाखवलाय.
4 / 5
बंगळुरु टेस्टमध्ये भारतासाठी धोकादायक बनलेल्या रचिन रवींद्र आणि डॅरिल मिचेलची जोडी तोडली.
5 / 5
मोहम्मद सिराजने डॅरिल मिचेलची विकेट घेऊन ही जोडी तोडली. DSP बनल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मिचेल सिराजचा पहिला बळी ठरला.
Loading...
Unable to load recommendations.
पुण्यात कोलवडीमध्ये उद्योजकावर जीवघेणा हल्ला
प्रदीप पूर्णेकर प्रकरणी अपड़ेट, आता बडा नेता अडचणीत? तपास CID करणार
स्मित मच्छार खरे हिरो, भारताला तुमच्यावर गर्व.. नरेंद्र मोदी..
अफेअरमुळे गोविंदा पडला एकटा; कृष्णा-कश्मीरासोबत सुनिता अहुजाची पार्टी
मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी
मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी
ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि...
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
बैलगाडीतून येत गोपीचंद पडळकरांनी दाखल केला जिल्हा बँकेसाठी उमेदवारी अर्ज
रोहित पवारांसमोरच शेतकऱ्याने पपईच्या शेतात चालवला रोटावेटर
गोवा पेडणे येथे चक्क तलावात गणपतीचं आगमन
अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त अष्टविनायक मंदिरात भाविकांचा मोठा उत्साह
लातूर शहरात पाइपलाइन फुटल्याने काही भागाचा पाणी पुरवठा ठप्प