या वासाला सापही चळाचळा कापतात, वास येताच पळतात 100 किलोमीटर दूर; पावसाळ्यात तर…

सापांना घालवण्यासाठी किंवा सापांपासून सुरक्षित राहण्यासाठी काही घरगुती उपाय नक्की करुन पाहा. हे उपाय सापांना पळवून लावतील...

| Updated on: Jul 04, 2025 | 12:29 PM
1 / 10
सापाचं नाव ऐकताच धाडसी लोकही घाबरतात. पावसाळ्यात ही भीती आणखी वाढते कारण या काळात हिरवळ आणि ओलावा वाढतो. साप बागेत किंवा घरात शिरकाव करतात, जे विशेषतः मुलांसाठी धोकादायक आहे. खेळताना सापाचा सामना होण्याच्या भीतीने कुटुंबीय नेहमी चिंतेत असतात.

2 / 10
पण घाबरण्याची गरज नाही. आपल्या घरातच अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचा वास सापांना अजिबात आवडत नाही. या गोष्टी योग्य ठिकाणी वापरल्यास साप घराजवळही फिरकणार नाहीत. हे देसी उपाय कमी खर्चात सहज अवलंबता येतात.

3 / 10
या वासाला सापही चळाचळा कापतात, वास येताच पळतात 100 किलोमीटर दूर; पावसाळ्यात तर…

4 / 10

5 / 10
लवंग आणि दालचिनी तेल: दोन-दोन चमचे लवंग आणि दालचिनी तेल तीन कप पाण्यात मिसळून स्प्रे तयार करा. हे बागेत आणि घराभोवती शिंपडा. यामुळे साप आणि पावसाळ्यातील छोटे

6 / 10
लसूण आणि कांदा तेल: या तेलातील वास सापांना आवडत नाही. हे तेल दार आणि खिडक्यांजवळ लावा, ज्यामुळे साप घरात येणार नाहीत.

7 / 10
जिथे साप येण्याची शक्यता आहे, तिथे जुन्या टायरचे तुकडे किंवा कापलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या ठेवा. साप त्यावर पकड घेऊ शकत नाहीत आणि निसटून पळतात.

8 / 10
कडुलिंबाची पाने कुटून दार किंवा बागेत टाका. त्याच्या तीव्र वासामुळे साप पळतात.

9 / 10
मोहरी (राई) चे दाणे बाहेर टाका. त्याचा वास सापांना आवडत नाही.

10 / 10
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)