हिरव्या रंगाची व्हिस्की म्हणजे दुसरी आईस्क्रीमच, चव अशी की…नेमकं नाव काय?
व्हिस्कीचा असाच एक सर्वांना आवडणारा ब्रँड आहे. ही एक आयरिश व्हिस्की आहे. तुम्हाला स्मुथ आणि कमी स्ट्रँग व्हिस्की हवी असेल तर हा चांगला पर्याय आहे.

मद्याचे वेगवेगळे प्रकार आहाेत. बिअर पिणाऱ्यांची संख्या कोट्यवधींमध्ये आहे. व्हिस्की हा मद्यप्रकारही तेवढाच प्रसिद्ध आहे. अनेकांना व्हिस्कीचे वेगवेगळे ब्रँड्स आवडतात.
व्हिस्कीचा असाच एक सर्वांना आवडणारा ब्रँड आहे. या ब्रँडचे नाव ग्रीन स्पॉट असे आहे. ही एक आयरिश व्हिस्की आहे. तुम्हाला स्मुथ आणि कमी स्ट्रँग व्हिस्की हवी असेल तर हा चांगला पर्याय आहे.
विशेष म्हणजे ही व्हिस्की ती ऑईली आणि क्रिमी असते. ग्रीन स्पॉट व्हिस्की पिल्यानंतर ती व्हॅनिला आयस्क्रीमसारखी लागते. त्यामुळे आईस्क्रीम आवडणाऱ्यांसाठीही ही व्हिस्की एक चांगला पर्याय आहे.
ही व्हिस्की माल्टेड आणि अनमाल्डेट बार्लीपासून (सातू) तयार केली जाते. ही व्हिस्की काहीशी तिखट आणि हिरव्या सरफरचंदाच्या चवीची लागते. त्यामुळेही अनेकांना ही व्हिस्की विशेष रुपाने आवडते.
टीप- या स्टोरीतील माहिती प्राथमिक स्त्रोतांवर आधारलेली आहे. मद्यपान आरोग्यासाठी हानिकारक असते. मद्यपान केल्याने यकृत खराब होते. मद्यपानास प्रोत्साहन देण्याचा आमचा कोणताही उद्देश नाही.