ट्रकच्या मागे लिहिलेल्या त्या 5 शब्दावरून बनवलं रोमँटिक गाणं, आज इतकं प्रसिद्ध की लोक पुन्हा-पुन्हा ऐकतात

एका ट्रकच्या मागे लिहिलेल्या ओळीवरून तयार करण्यात आलं होतं प्रचंड रोमँटिक गाणं. ठरलं इतकं सुपरहिट की पुन्हा-पुन्हा ऐकलं तरी मन भरत नाही. आजही गुणगुणतात लोक.

| Updated on: Mar 12, 2026 | 1:14 PM
1 / 7
हिंदी चित्रपटसृष्टीतील 80-90 च्या दशकातील अनेक रोमँटिक गाणी आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. त्या काळातील काही गाणी अशी आहेत की आजही कपल्स ती आवडीने ऐकतात आणि गुणगुणतात.

2 / 7
अशाच लोकप्रिय गाण्यांपैकी एक म्हणजे 'आजा शाम होने आयी'. विशेष म्हणजे हे गाणं एका ट्रकच्या मागे लिहिलेल्या ओळीवरून तयार करण्यात आलं होतं, ही गोष्ट फार कमी लोकांना माहिती आहे.

3 / 7
हे गाणं 1989 साली प्रदर्शित झालेल्या 'मैने प्यार किया' या चित्रपटातील आहे. या गाण्याशी संबंधित एक रंजक किस्सा आहे. चित्रपटाचे संगीतकार राम लक्ष्मण एकदा कारने प्रवास करत असताना त्यांच्या नजरेस एका ट्रकच्या मागे लिहिलेली ओळ पडली.

4 / 7
ती ओळ होती 'तू चल आई, मैं आई'. ही ओळ पाहताच त्यांना त्यावर गाणं तयार करण्याची कल्पना सुचली. त्यानंतर त्यांनी ही कल्पना दिग्दर्शक सूरज बडजात्या यांच्यासमोर मांडली. त्या वेळी चित्रपटासाठी आधीच नऊ-दहा गाणी तयार झाली होती आणि आणखी एका गाण्याची गरज नव्हती.

5 / 7
तरीही राम लक्ष्मण यांनी या ओळीवर आधारित गाणं तयार करण्याचा आग्रह धरला. त्यांनी त्या ओळीवर आधारित एक सुंदर रोमँटिक गाणं लिहिलं. सुरुवातीला गाण्याचे शब्द 'आजा रात होने आयी” असे होते. मात्र नंतर ते बदलून 'आजा शाम होने आयी' करण्यात आले.

6 / 7
‘मैंने प्यार किया’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला आणि त्यातील ‘आजा शाम होने आयी’ हे गाणं आजही अनेक कपल्सच्या आवडीचं आहे.

7 / 7
 एका ट्रकवर लिहिलेल्या ओळीवरून तयार झालेलं हे गाणं सर्वात गाजलेल्या रोमँटिक गाण्यांपैकी एक बनलं.

Follow Us