कोथिंबीरपासून कोबीपर्यंत… अंबानींच्या घरात शिजणाऱ्या भाज्या नक्की कुठून येतात?

मुकेश अंबानी यांच्या घरात कोथिंबीर, कोबी आणि फ्लॉवर सारख्या भाज्या कोणत्याही सामान्य मार्केटमधून येत नाहीत. जामनगरमधील ६०० एकरची सेंद्रिय बाग आणि खास एसी वाहनांतून होणारा हा प्रवास अत्यंत रंजक आहे.

| Updated on: Jan 26, 2026 | 4:48 PM
1 / 8
रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी हे केवळ त्यांच्या व्यवसायासाठीच नाही, तर त्यांच्या शिस्तबद्ध जीवनशैलीसाठीही ओळखले जातात. जगातील सर्वात महागड्या घरात अँटिलियात राहूनही हे कुटुंब अत्यंत साधेपणाने राहते.

2 / 8
अंबानी कुटुंब हे शुद्ध शाकाहारी असून ते शाकाहारी जेवण पसंत करता. पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की अंबानींच्या जेवणात वापरला जाणारा भाजीपाला हा कोणत्याही सामान्य मार्केटमधून येत नाही. तो एका विशेष प्रक्रियेतून त्यांच्यापर्यंत पोहोचतो.

3 / 8
मुकेश अंबानी यांच्या गुजरात मधील जामनगर येथील रिफायनरी संकुलात जगातील सर्वात मोठ्या फळबागांपैकी एक आहे. येथे सुमारे ६०० एकरपेक्षा जास्त जमिनीवर शेती केली जाते.

4 / 8
या ठिकाणी शेतीसाठी इस्रायली ड्रीप इरिगेशन आणि प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. या शेतात कोणतीही घातक कीटकनाशके किंवा रासायनिक खते वापरली जात नाहीत.

5 / 8
पूर्णपणे सेंद्रिय (Organic) पद्धतीने येथे टोमॅटो, कोबी, फ्लॉवर आणि विविध प्रकारच्या पालेभाज्या या ठिकाणी पिकवल्या जातात. जेव्हा जामनगरमधून पुरवठा कमी असतो, तेव्हा अंबानी कुटुंब रिलायन्स रिटेलच्या रिलायन्स सिग्नेचर (Reliance Signature) या प्रीमियम स्टोअर्सचा वापर करते.

6 / 8
या स्टोअर्समध्ये येणारा माल थेट शेतकऱ्यांकडून क्वालिटी चेक करून घेतला जातो. विशेष म्हणजे भाज्यांचा ताजेपणा टिकवून ठेवण्यासाठी खास एसी वाहनांद्वारे हा माल अँटिलियामध्ये पोहोचवला जातो.

7 / 8
नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांच्या आहारात काही अशा फळांचा आणि भाज्यांचा समावेश असतो ज्या भारतीय वातावरणात पिकत नाहीत. विशेष प्रकारचे एवोकॅडो किंवा ड्रॅगन फ्रूट इत्यादी काही पदार्थ हे खास विमानाने परदेशातून मागवले जातात.

8 / 8
एका मुलाखतीत मुकेश अंबानी यांनी सांगितले होते की, ते कुठेही असले तरी त्यांना घरातील साधे डाळ-भात आणि भाजीच जास्त आवडते. त्यांच्या किचनमध्ये शेफची एक मोठी टीम असली तरी भाज्यांची निवड आणि स्वच्छता यावर नीता अंबानी स्वतः लक्ष देतात.