राज ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला, अर्ध्या तासापासून चर्चा; वर्षभरातील सहावी भेट

| Updated on: Dec 28, 2023 | 1:30 PM

CM Eknath Shinde and Raj Thackeray Meeting on Varsha Bungalow : राज ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला पोहोचले आहेत. माागच्या अर्ध्या तासापासून या दोघांमध्ये चर्चा होत आहे. गेल्या वर्षभरातील ही सहावी भेट आहे. या भेटीचं कारण नेमकं काय आहे? पाहा फोटो...

1 / 5
गिरीश गायकवाड प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, मुंबई | 28 डिसेंबर 2023 : मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. मनसेचे नेते बाळा नांदगावकर देखील त्यांच्या सोबत आहेत.

2 / 5
'वर्षा' या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी ही बैठक होत आहे. मागच्या अर्ध्या तासापासून ही चर्चा होतेय.

3 / 5
राज ठाकरे हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेल्याने ही भेट नेमकी कशासाठी झाली? याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. तर राज्यातील विकासकामांबाबत ही भेट होत असल्याची माहिती मिळत आहे.

4 / 5
मागच्या वर्षभरात राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वारंवार भेटी झाल्या आहेत. राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यातील मागच्या वर्षभरातील ही सहावी भेट आहे.

5 / 5
देशातील लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. अशात राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला पोहोचले आहेत. या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.