Lalbaugcha Raja Visarjan: पालखी निघाली राजाची…; लालबागचा राजा मार्गस्थ होणार, Photo समोर
Lalbaugcha Raja Visarjan Photo: लालबागच्या राजाची निरोपाची आरती पार पडली आता थोड्याच वेळात बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणुक काढली जाईल.
1 / 5

राज्यभरात जल्लोषात साजरा झालेल्या गणेशोत्सावानंतर आता दहा दिवसांच्या बाप्पाला आज भावपूर्ण निरोप दिला जाणार आहे. थोड्याच वेळात लालबागच्या आरतीला सुरुवात होणार आहे,
2 / 5
आरती झाल्यानंतर राजा मार्गस्थ होईल, तर निरोपाची आरती होण्यापूर्वी आता स्वरांजली बॅण्डने पालखी निघाली राजाची गाण्यावर बॅण्ड वाजवला.
3 / 5
पालखी निघाली राजाची गाण्यावर यावेळी उपस्थितांनी एकच जल्लोष करत ठेका धरला.
4 / 5
उत्तर पुजेनंतर राजाच्या राजेशाहीला दुपारी १२ वाजता सुरुवात होईल, दुपारी १ वाजता राजा मुख्यप्रवेशद्वाराच्या बाहेर निघेल.
5 / 5
माणूल उभा आहे म्हणत...उत्सव सुरु आहे गर्दीतला..असं म्हणत मुंबई पोलिसांना सलामी दिली जाईल.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us