
मुनमुन दत्ता ही गेल्या अनेक वर्षांपासून तारक मेहता मालिकेच्या माध्यमातून चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसत आहे. मुनमुन दत्ता हिची जबरदस्त फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

मुनमुन दत्ता ही 15 वर्षांपासून तारक मेहता मालिकेचा भाग आहे. बबिता हिची भूमिका साकारताना मुनमुन दत्ता ही दिसते. बबिता हिच्या अभिनयाचे फॅन चाहते आहेत.

मुनमुन दत्ता ही आज कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे. मुनमुन दत्ता हिचे मुंबईमध्ये एक आलिशान असे घर आहे. विशेष म्हणजे हे घर खास डिझाईन करण्यात आलंय.

मुनमुन दत्ता ही बऱ्याच वेळा आपल्या घराची झलक चाहत्यांना दाखवताना दिसते. मुनमुन दत्ता ही सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो शेअर करताना दिसते.

मुनमुन दत्ता ही कायमच आपल्या फिटनेसकडे लक्ष देताना दिसते. इतकेच नाही तर काही दिवसांपूर्वीच ती चाहत्यांना तिच्या डाएटबद्दल सांगताना दिसली.