PHOTO : ‘टीव्ही 9 मराठी’वर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकाने साकारलेला देखावा

| Updated on: Sep 02, 2019 | 11:20 PM

1 / 5
मुरबाडमधील सोनार पाडा येथे 'टीव्ही 9 मराठी'च्या महाकव्हरेजचा देखावा साकारण्यात आलाय.

2 / 5
कोल्हापूर आणि सांगलीत आलेल्या महापुरात अनेक संसार उद्ध्वस्त झाले. यावेळी 'टीव्ही 9 मराठी'ने केलेलं कव्हरेज सर्वोत्कृष्ट होतं, असं सांगत सचिन रमेश पोतदार या प्रेक्षकाने हा देखावा साकारला.

3 / 5
अनेकांना मदत पोहोचवण्यासाठी 'टीव्ही 9 मराठी'च्या प्रतिनिधिंनी वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करत प्रशासनाशी संपर्क साधला होता. यामुळे अनेकांना मदत मिळण्यास मदत झाली.

4 / 5
नैसर्गिक आपत्तीमध्ये ही सामाजिक बांधिलकी जपल्याबद्दल प्रेक्षकांकडून 'टीव्ही 9 मराठी'चा सन्मान करण्यात आलाय.

5 / 5
'टीव्ही-9 मराठी'चा देखावा साकारत सचिन पोतदार यांनी स्वतःच्या घरातील गणपतीची आरसा केली आहे. त्यांचे रेडीएमचे दुकान आहे. ते गाड्यांच्या नंबरप्लेटवर रेडीएम लावण्याचं काम करतात.