तुम्हीही सतत नखं खाता का? मग सावधान! कोणते ग्रह होतात कमजोर

नखं खाणे ही एक सामान्य सवय आहे जी आरोग्यासाठी आणि ज्योतिषशास्त्रानुसारही हानिकारक आहे. यामुळे पोटाचे विकार, संसर्गाचा धोका आणि सूर्य ग्रहाचे कमजोर होणे यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

तुम्हीही सतत नखं खाता का? मग सावधान! कोणते ग्रह होतात कमजोर
| Updated on: Aug 29, 2025 | 11:25 PM