शेतकऱ्यांचं चांगभलं, नमो शेतकरी योजनेबाबत मोठी अपडेट; खात्यात पैसे आलेत का?

Namo Kisan Yojana : नमो किसान योजनेचा 7 वा हप्ता अखेर मंगळवारी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला. याविषयीची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. किती कोटी रुपये आज शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले?

| Updated on: Sep 09, 2025 | 2:13 PM
1 / 6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किसान सन्मान योजना सुरु केली. राज्य सरकारने नमो महायोजना सुरु केली. राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाकाठी 12 हजार मिळतील.

2 / 6
राज्य सरकार तीन हफ्त्यामध्ये पैसे जमा करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 वा हफ्ता दिला. तर आज नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हफ्ता देण्यात आला.

3 / 6
महायुती सरकारने शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा केलेय. शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे. महासन्मान निधीचे पैसे आज आम्ही जमा केलेत, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

4 / 6
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ७ वा हफ्ता आज वितरित झाला अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

5 / 6
राज्यातील जवळपास 91 लाख 65 हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. त्यांच्या खात्यात या योजनेची रक्कम जमा झाली.

6 / 6
नमो शेतकरी महासन्मान योजनेतंर्गत 1892 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आल्याची माहिती  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.