Nana Patekar: हिरोच्या भूमिकेत नाना पाटेकर मला पटलंच नाही… वर्षा उसगांवकर असं का म्हणाल्या?
Nana Patekar Prayer Meet: नाना पाटेकर यांचे निधन झाले. आता काल मुंबईत शोकसभेचे आयोजन केले होते. या शोकसभेत अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती.
1 / 5

अभिनेते नाना पाटेकर यांचे ८ ऑक्टोबर २०२६ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने गोव्यात निधन झाले. काल मुंबईत त्यांच्या शोक सभेचे आयोजन करण्यात आले.
2 / 5
या शोक सभेला चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली. अनेक मित्रांनी नानांसोबतच्या त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. अभिनेत्री वर्षा उसगावकरने एक किस्सा बोलून दाखवला.
3 / 5
वर्षा म्हणाल्या की, "तिरंगा चित्रपटासाठी मला आधी फोन आला होता. अभिनेत्री म्हणून मी ठरली होती पण अभिनेता तेव्हा ठरला नव्हता. मला नंतर फोन करुन सांगण्यात आले की तुझा हिरो हा नाना पाटेकर असणार आहे."
4 / 5
"नाना आणि हिरो कसं काय शक्य आहे, असा प्रश्न मला पडला. मी जरा संभ्रमातच पडली, कारण त्या आधी नानाने हिरोची भूमिका अशी केली नव्हती ना. अर्थात त्याआधी त्याने छान छान काम केले होते पण हिरो म्हणून तो काम करणार हे मला ऐकून नवीनच होते."
5 / 5
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us