Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात दाखल, शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचं अनावरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पालिकेत आल्यानंतर सर्व प्रथम महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ भव्य पुतळ्याचं अनावरण केलं. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर मोदी महाराजांच्या पुतळ्याजवळ गेले. यावेळी त्यांनी पंतप्रधानांनी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले आणि छत्रपती शिवरायांना अभिवादन केलं.

Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात दाखल, शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचं अनावरण
छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचा अनावरण सोहळा.
| Edited By: | Updated on: Mar 06, 2022 | 12:53 PM