AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Akshaye Khanna : धुरंधर हिट होताच अक्षय खन्नाने दृश्यम 3 साठी डायरेक्ट मागितले इतके कोटी, आता त्याच्याजागी या अभिनेत्याची निवड

Akshaye Khanna : अजय देवगन स्टारर दृश्यम 3 चा टीजर मेकर्सने जारी केलाय. या चित्रपटाकडून लोकांना भरपूर अपेक्षा आहेत. अक्षय खन्ना या चित्रपटातून आऊट झाला असून त्याच्याजागी आता या अभिनेत्याला संधी मिळाली आहे.

| Updated on: Dec 27, 2025 | 3:11 PM
Share
 दृश्यम फ्रेंचायजी आपला तिसरा पार्ट घेऊन येणार आहे. पुढच्यावर्षी चित्रपट रिलीज होईल. हा चित्रपट पडद्यावर येण्याआधीपासून याची भरपूर क्रेझ आहे. या चित्रपटाच्या पहिले दोन पार्ट्सच्या यशानंतर  दृश्यम 3 साठी फॅन्स खूप एक्सायटेड आहेत.

1 / 5
 दृश्यम 3 चर्चेत येण्यामागे कारण आहे अक्षय खन्ना. या चित्रपटात आधी अक्षय खन्ना होता. पण आता त्यांची जागा दुसऱ्या अभिनेत्याने घेतली आहे. कारण धुरंधर हिट झाल्यानंतर अक्षय खन्नाच्या फि मध्ये मोठी वाढ झाली आहे. ती निर्मात्यांना परवडत नाहीय.

2 / 5
  दृश्यम 2 मध्ये दिसलेल्या अक्षय खन्नाने  दृश्यम 3 साठी मेकर्सकडे 21 कोटींची मागणी केली आहे. अक्षयची ही मागणी मान्य झाली नाही. त्याला चित्रपटातून बाहेर करण्याचा निर्णय झाला. धुरंधर हिट होताच अक्षय खन्नाच्या फि मध्ये सुद्धा वाढ झाली आहे.

3 / 5
 दृश्यम 3 मध्ये अक्षय खन्नाच्या जागी आता जयदीप अहलावत दिसणार आहे. जयदीप  दृश्यम 3 साठी जानेवारी 2026 मध्ये शूटिंग सुरु करणार आहे. त्याला एका महत्वाच्या रोलसाठी कास्ट केलय. त्यामुळे स्टोरीमध्ये टि्वस्ट येईल.

4 / 5
जयदीप अहलावत आणि अजय देवगण यांची स्क्रिन शेअर करण्याची ही पहिली वेळ नाहीय. याआधी 2010 मध्ये रिलीज झालेल्या आक्रोश चित्रपटात  जयदीप अहलावत आणि अजय देवगण एकत्र दिसले होते.

जयदीप अहलावत आणि अजय देवगण यांची स्क्रिन शेअर करण्याची ही पहिली वेळ नाहीय. याआधी 2010 मध्ये रिलीज झालेल्या आक्रोश चित्रपटात जयदीप अहलावत आणि अजय देवगण एकत्र दिसले होते.

5 / 5
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.