AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबरचा हप्ता कधी मिळणार? तारीख आली समोर, जाणून घ्या मोठी अपडेट

लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची नेमकी तारीख काय आहे? महिलांच्या खात्यात 1,500 रुपये कधी जमा होणार? की सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांचे मिळून 3,000 रुपये दिवाळीपूर्वीच खात्यात जमा होणार? तसेच, ई-केवायसी आणि आधार लिंकिंगच्या प्रक्रियेमुळे कोणत्या महिलांना हप्ता मिळणार नाही? याबाबतची नेमकी तारीख आणि मोठी अपडेट जाणून घेऊया.

| Updated on: Oct 07, 2026 | 1:04 PM
Share
महाराष्ट्रातील लाखो महिलांना दिलासा देणाऱ्या लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

महाराष्ट्रातील लाखो महिलांना दिलासा देणाऱ्या लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

1 / 5
यापूर्वी ऑगस्टचा हप्ता सप्टेंबर शेवटी आणि जुलैचा हप्ता ऑगस्ट शेवटी जमा झाला होता. त्यामुळे “सप्टेंबरचा हप्ता ऑक्टोबर अखेरीस मिळेल का?” असा प्रश्न महिलांकडून विचारला जात आहे.

यापूर्वी ऑगस्टचा हप्ता सप्टेंबर शेवटी आणि जुलैचा हप्ता ऑगस्ट शेवटी जमा झाला होता. त्यामुळे “सप्टेंबरचा हप्ता ऑक्टोबर अखेरीस मिळेल का?” असा प्रश्न महिलांकडून विचारला जात आहे.

2 / 5
सूत्रांच्या माहितीनुसार दसऱ्यानंतर सप्टेंबर महिन्याचा हप्ता येण्याची शक्यता आहे, तर काहींकडून सांगण्यात येत आहे की सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे एकत्र 3,000 रुपये दिवाळी आधी देण्याची शक्यता आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार दसऱ्यानंतर सप्टेंबर महिन्याचा हप्ता येण्याची शक्यता आहे, तर काहींकडून सांगण्यात येत आहे की सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे एकत्र 3,000 रुपये दिवाळी आधी देण्याची शक्यता आहे.

3 / 5
राज्यातील सुमारे 1.66 कोटी पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळतो. ई-केवायसी आणि आधार-बँक लिंकिंग अपूर्ण असल्याने अनेक महिलांचे हप्ते रोखले गेले आहेत.

राज्यातील सुमारे 1.66 कोटी पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळतो. ई-केवायसी आणि आधार-बँक लिंकिंग अपूर्ण असल्याने अनेक महिलांचे हप्ते रोखले गेले आहेत.

4 / 5
त्यामुळे महिलांनी आपली ई-केवायसी पूर्ण आहे का? आणि आधार लिंक आहे का? याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

त्यामुळे महिलांनी आपली ई-केवायसी पूर्ण आहे का? आणि आधार लिंक आहे का? याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

5 / 5
Follow Us
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार...
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार म्हणाले...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत... विद्यार्थिनींच्या संतापानंतर परिक्षाच रद्द
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर आरोप
कोरोना काळात भारताने स्वत:सोबत जगालाही वाचवलं -पंतप्रधान नरेंद्र मोदी
कोरोना काळात भारताने स्वत:सोबत जगालाही वाचवलं -पंतप्रधान नरेंद्र मोदी
महत्त्वाकांक्षेसाठी नाही, मिशनसाठी जगतो’; 25 वर्षांच्या सत्तेतील...
महत्त्वाकांक्षेसाठी नाही, मिशनसाठी जगतो’; 25 वर्षांच्या सत्तेतील प्रवासावर मोदींचं मनोगत
25 वर्षांचा राजकीय प्रवास; मोदींच्या कार्याचा विशेष गौरव
25 वर्षे जनसेवेची! PM मोदींच्या सत्तेतील प्रवासाचे नीतिन नबीन यांच्याकडून कौतुक
इंडिया आघाडीच्या मोर्चावर पोलिसी कारवाई; संजय राऊतांचा संताप,
इंडिया आघाडीच्या मोर्चावर पोलिसी कारवाई; संजय राऊतांचा संताप, म्हणाले...
पंतप्रधान मोदींनी सलग 25 वर्षे अखंड सेवेचा टप्पा गाठला
PM Modi : मुख्यमंत्री ते पंतप्रधान; नरेंद्र मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण
रेपो रेट वाढणार? आज RBI च्या निर्णयाकडे देशाचे लक्ष; EMI बाबत मोठी...
रेपो रेट वाढणार? आज RBI च्या निर्णयाकडे देशाचे लक्ष; EMI बाबत मोठी अपडेट समोर
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता...
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता सर्व वृत्तपत्रांमध्ये जाहिरात