AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Drishyam 3: विजय साळगावकरची साथ देणारा सॅव्हिओ आहे तरी कोण? थेट राष्ट्रपतींकडून मिळवलाय सन्मान

Drishyam 3: चित्रपटाच्या कथेत विजय साळगावकर पुन्हा एकदा पोलिसांच्या आणि तपास यंत्रणेच्या रडारवर येतो. तब्बल काही वर्षांपासून सुरू असलेल्या या रहस्याचा शेवट काय होणार, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे.

| Updated on: Oct 07, 2026 | 8:50 AM
Share
अजय देवगणच्या ‘दृश्यम’ फ्रँचायझीने प्रेक्षकांना गेल्या काही वर्षांत अनेक संस्मरणीय व्यक्तिरेखा दिल्या. आता ‘दृश्यम: द कन्क्लुजन’मध्येही काही नवीन आणि महत्त्वाच्या व्यक्तिरेखा कथेला वेगळी दिशा देताना दिसत आहेत. यापैकी एक नाव म्हणजे सॅव्हिओ. या व्यक्तिरेखेमुळे अभिनेता रामचंद्र सिंह सध्या चर्चेत आहेत.

1 / 7
‘दृश्यम: द कन्क्लुजन’मध्ये विजय साळगावकरच्या आयुष्यातील जुन्या घटनांचे पडसाद पुन्हा उमटताना दिसतात. यावेळी तपास अधिक गुंतागुंतीचा झाला असून, नव्या व्यक्तिरेखांमुळे कथानकाला आणखी एक थर मिळतो. सॅव्हिडओ ही त्यापैकीच एक व्यक्तिरेखा आहे. रामचंद्र सिंह यांनी या भूमिकेत आपली वेगळी छाप पाडली आहे.

2 / 7
रामचंद्र सिंह हे हिंदी मनोरंजनसृष्टीतील अनुभवी कलाकार आहेत. त्यांच्या अभिनयाची खासियत म्हणजे व्यक्तिरेखेचा आकार कितीही लहान असला तरी ती लक्षात राहील अशा पद्धतीने सादर करणे.

रामचंद्र सिंह हे हिंदी मनोरंजनसृष्टीतील अनुभवी कलाकार आहेत. त्यांच्या अभिनयाची खासियत म्हणजे व्यक्तिरेखेचा आकार कितीही लहान असला तरी ती लक्षात राहील अशा पद्धतीने सादर करणे.

3 / 7
‘दृश्यम 3’मधील सॅव्हिओच्या भूमिकेतही त्यांनी हीच ताकद दाखवली आहे. चित्रपटाच्या समीक्षणात रामचंद्र सिंह यांच्या अभिनयाचं विशेष कौतुक करण्यात आलं आहे. त्यांच्या कारकिर्दीतील आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे त्यांना माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते सन्मान मिळाला आहे.

4 / 7
रामचंद्र यांना 2015 मध्ये कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. संगीत नाटक अकादमी पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला होता.

रामचंद्र यांना 2015 मध्ये कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. संगीत नाटक अकादमी पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला होता.

5 / 7
‘दृश्यम’चं रहस्य, पोलिसांचा तपास आणि विजय साळगावकरची हुशारी यामुळे तिसऱ्या भागाबद्दलही मोठी उत्सुकता होती. या सगळ्या मोठ्या नावांमध्ये रामचंद्र सिंह यांची सॅव्हिओ ही भूमिका प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे.

6 / 7
रामचंद्र सिंह यांनी बिहारमधील झारकी नृत्य, नटुआ नाच, कीर्तनिया या लोककलेच्या प्रकारांना मुख्य प्रवाहात आणलं. त्यांचा प्रचार आणि प्रसार त्यांनी केला.

रामचंद्र सिंह यांनी बिहारमधील झारकी नृत्य, नटुआ नाच, कीर्तनिया या लोककलेच्या प्रकारांना मुख्य प्रवाहात आणलं. त्यांचा प्रचार आणि प्रसार त्यांनी केला.

7 / 7
Follow Us
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?