AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kashmiri Watches Trend : काश्मीरी घड्याळांचा नवा ट्रेंड; 170 रूपयांपासून मिळतात सुंदर डिझाईन्स, पाहा कोणते घड्याळ आहे सर्वात सुंदर

काश्मीरी बांगड्यांनंतर आता काश्मीरी स्टाईलच्या घड्याळांचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. 170 रुपयांपासून सुरू होणाऱ्या या डिझाईन्स हाताला ब्रेसलेटसारखा रॉयल लूक देतात.

| Updated on: Oct 06, 2026 | 9:37 PM
Share
आज कालच्या दुनियेत फॅशनची व्याख्या बदलली आहे. फॅशन फक्त कपड्यांपुरताच मर्यादित न राहता आज काल ती सगळीकडे दिसते. केसांपासून ते पायाच्या नखापर्यंत प्रत्येक फॅशनएबल वस्तू आज बाजारात उपलब्ध आहेत. आजकालच्या लोकांना ट्रेडिशनल  तितकच  सुंदर अशा गोष्टी फार आवडतात. काश्मीरी बांगड्याच किती फेमस झाल्या होत्या जवळपास प्रत्येक मुलीच्या हातात दिसत होत्या. त्यातच आता काश्मीरी घड्याळ ही देखील एक नवी फॅशन आली आहे.

1 / 8
काश्मीरी घड्याळ नक्की कशी असतात : काश्मीरी स्टाईलच्या घड्याळांमध्ये पारंपरिक लूक दिला गेला आहे. सामान्य घड्याळाप्रमाणे न करता त्यात खास काश्मीरी डिझाईन्स केल्या गेल्या आहेत. मोती,घुंगरू, फुलांची डिझाईन, कुंदन , मणी लावलेल्या सुंदर काश्मीरी डिझाईनची घड्याळांचा ट्रेंड आला आहे.

2 / 8
या घड्याळांची खासियत काय : या घड्याळांची खासियत म्हणजे घड्याळासोबत बेसलेट किंवा दागिन्यासारखी दिसतात. त्यामुळे हातात घातल्यानंतर फुलांच्या आणि वेगवेगळ्या डिझाईन्सने भरलेला हात फार सुंदर दिसतो.

3 / 8
घुंघरू असलेली घड्याळे : काश्मीरी स्टाईलच्या काही डिझाईन्समध्ये स्ट्रॅप किंवा ब्रेसलेटवर छोटे घुंगरू लावलेले आहेत. हाताची हालचाल झाली कि त्यांचा येणार हलका आवाज खूप सुंदर वाटतो. पारंपरिक घड्याळांचा हा अंदाज या घड्याळांना वेगळा अंदाज देतो.

4 / 8
मोती आणि स्टोन्समुळे मिळतो रॉयल लूक :पर्ल्स , रंगीत स्टोन्स आणि कुंदन- स्टाईलच्या सजावटीमुळे काही मॉडेल्स अधिक उठावदार दिसतात. त्यामुळे अशा घड्याळांचा वापर तुम्ही खास लग्न, पार्टी किंवा इतर कार्यक्रमासाठी करू शकता.

5 / 8
फ्लोरल डिझाईन्सना मोठी मागणी : फूल- पानांच्या आकारातील सजावट ही सर्वात लोकप्रिय घड्याळांपैकी एक आहे. काही मॉडेल्समध्ये फ्लोरल मेटलवर्कसोबत रंगीत स्टोन्स आणि पर्ल्सचाही वापर केला आहे.

6 / 8
पारंपरिक ड्रेससोबत खास ब्रेसलेट : काश्मीरी स्टाईलच्या घड्याळांमध्ये कुंदनच्या डिझाईन्स असल्यामुळे  ती साडी, कुर्ता,  लेहंगा , पार्टी वेअर सोबत तुम्ही सहज घालू शकता. स्टाईल करू शकता.

7 / 8
सर्वात स्वस्त काश्मीरी घड्याळ किती रूपयांना मिळत : ऑनलाईन काश्मीरी घड्याळांची किंमत सध्या 170 ते 350 पासून सुरू आहे . तर काही घड्याळे घाऊक बाजारात 80 ते 100 रूपयांना मिळत आहे. तर ऑफलाईन 800 ते 900 रूपयांना मिळत आहे.

8 / 8
Follow Us
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?