मिळणारा पुरस्कार ‘हा’ फक्त लॉबिंगचा परिणाम, नसीरुद्दीन शाह यांचा धक्कादायक खुलासा, ट्रॉफी वॉशरूमच्या दाराचे हँडल

| Updated on: Jun 04, 2023 | 7:06 PM

नसीरुद्दीन शाह हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. नुकताच नसीरुद्दीन शाह यांनी अत्यंत मोठा खुलासा केला आहे. इतकेच नाही तर पुरस्कारांना आपण काहीच किंमत देत नसल्याचे नसीरुद्दीन शाह यांनी सांगितले आहे. पुरस्कार कशाप्रकारे दिले जातात, यावर देखील त्यांनी मोठा खुलासा हा केलाय.

1 / 5
नसीरुद्दीन शाह हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. नसीरुद्दीन शाह यांनी द केरळ स्टोरी चित्रपटाबद्दल धक्कादायक विधान केले होते. नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमुळे नसीरुद्दीन शाह चर्चेत आले आहेत.

2 / 5
नसीरुद्दीन शाह यांनी नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये पुरस्कारांबद्दल धक्कादायक विधान केले आहे. नसीरुद्दीन शाह म्हणाले की, मी पुरस्कारांना फार जास्त गंभीरपणे घेत नाही.

3 / 5
इतकेच नाही तर धक्कादायक म्हणजे नसीरुद्दीन शाह म्हणाले की, मी वॉशरूमच्‍या दाराचे हँडल म्‍हणून फिल्मफेअर अवॉर्ड्सचा वापर करतो. नसीरुद्दीन शाह यांच्या या बोलण्याने सर्वांना मोठा धक्का बसलाय.

4 / 5
नसीरुद्दीन शाह म्हणाले की, मला पुरस्कारांचा अभिमान अजिबातच नाही. मला मिळालेले शेवटचे दोन पुरस्कार घेण्यासाठीही मी गेलो नाही. माझ्यासाठी ट्रॉफींना काहीच महत्व नसल्याचे देखील नसीरुद्दीन शाह म्हणाले.

5 / 5
माझ्याभोवती ट्रॉफींचा ढीग साचला आहे. उशिरा का होईना माझ्या लक्षात आले की हे पुरस्कार लॉबिंगचे परिणाम आहेत. कोणाही गुणवत्तेमुळे हे पुरस्कार मिळत नाहीत. म्हणून मी पुरस्कारांना फार गांर्भियाने घेत नाही.