19 वर्षीय पोरीच्या हाती मर्सिडीज बेंझ, रात्रीच्या अंधारात नवरा-बायकोंना चिरडलं; खारघरमध्ये भयंकर घडलं!

खारघरमध्ये अपघाताची एक धक्कादायक घटना घडली आहे. एका 19 वर्षीय तरुणीने आलिशान मर्सिडीज बेंझ सुक्टीवरून जाणाऱ्या दाम्पत्याच्या अंगावर घातली आहे.

| Updated on: Jun 21, 2025 | 4:24 PM
1 / 5
खारघरमध्ये बुधवारी सायंकाळी 7 वाजता धक्कादायक घटना घडली आहे. गोपाल यादव आणि रेखा हे दोघे पती-पत्नी स्कूटरवरुन नवीन पनवेल येथे परत येत असताना एका मर्सिडीजचीने त्यांना जोराची धडक दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही आलिशान मर्सिडीज गाडी अवघ्या 19 वर्षांची तरुणी चालवत होती. या अपघातात विवाहितेचा मृत्यू झाला आहे.

2 / 5
मिळालेल्या माहितीनुसार बेलापूरवरून पनवेलच्या दिशेने भरधाव वेगाने जात असलेल्या मर्सिडीज बेंझ कारने पुढे जाणाऱ्या स्कूटरला धडक दिली.

3 / 5
या अपघातात स्कूटरवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर स्कूटर चालवणारा तिचा पती गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी रात्री नवी मुंबईतील शीव-पनवेल मार्गावर खारघर परिसरातील हिरानंदानी ब्रिजजवळ घडली. खारघर पोलिसांनी या अपघाताला जबाबदार असलेल्या 19 वर्षीय मर्सिडीज कार चालक तरुणीला ताब्यात घेतले आहे.

4 / 5
तीर्था सिंग असे तिचे नाव असून ती नवीन पनवेल भागातील रहिवासी आहे. ती इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

5 / 5
या अपघाताला जबाबदार असलेली मर्सिडीज कार चालवणारी 19 वर्षीय इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी तीर्था सिंह हिला खारघर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास खारघर पोलीस करीत आहेत.