मतदान करण्यासाठी नवनीत राणांचा बुलेटवरून प्रवास, ‘या’ नेत्यांनीही बजावला हक्क

| Updated on: Apr 26, 2024 | 1:17 PM

राज्यातील दुसऱ्या टप्यातील लोकसभा निवडणुकीच मतदान आज पूर्ण होणार आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली असून अनेक राजकीय नेत्यांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे.

1 / 5
 नवनीत राणा सौंदर्यासोबत हटके स्टाईलने खूप चर्चेत असतात. आज देखील नवनीत राणा यांनी सिंपल साडी परिधान केली होती. मतदान केंद्रावर जाण्यासाठी रवी राणा आणि नवनीत राणा यांचा बुलेटवरून प्रवास.

2 / 5
वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी पत्नी प्रा.अंजलीताई आंबेडकर यांच्यासह अकोल्यात मतदानाचा हक्क बजावला. प्रकाश आंबेडकर हे स्वतः अकोला लोकसभेचे उमेदवार आहेत.

3 / 5
अशोक चव्हाण यांनी पत्नीसह मतदान केंद्रावर जाऊन बजावला मतदानाचा हक्क. मोठ्या संख्येने जाऊन मतदान करा असं जनतेला केलं आवाहन

4 / 5
मनोज जरांगे पाटील यांनी रुग्णवाहिकेतून येऊन परभणी जिल्ह्यातील अंबड येथील कारखाना परिसरातील मतदान केंद्रावर येऊन बजावलाा मतदानाचा हक्क

5 / 5
बुलढाण्यातल्या सावळा गावात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बजावला मतदानाचा हक्क.