धक्कादायक, 600 कोटी कमावणाऱ्या खेळाडूचा वयाच्या 29 व्या वर्षी अचानक मृत्यू

Brandon Clarke : अवघ्या 29 वर्षांच्या ब्रँडन क्लार्कने बास्केटबॉल विश्वाला स्तबध करुन सोडलय. तो एकूण 309 NBA सामने खेळला होता. ब्रँडन क्लार्कचा मृत्यू कसा झाला, या बद्दल अजून अधिकृत खुलासा झालेला नाही.

| Updated on: May 13, 2026 | 3:31 PM
1 / 5
बास्केटबॉल खेळाडू ब्रँडन क्लार्क यांचा वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षी मृत्यू झाला. NBA ने त्याच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. क्लार्क Memphis Grizzlies फॉरवर्ड प्लेयर होता. इंजरीमुळे या सीजनमध्ये तो फक्त दोन सामने खेळला होता. त्याने एकूण 309 एनबीएचे सामने खेळले होते. (Photo: Getty Images)

2 / 5
ब्रँडन क्लार्कचा मृत्यू कसा झाला, या बद्दल अजून अधिकृत खुलासा झालेला नाही. TMZ स्पोर्ट्सनुसार ब्रँडन क्लार्कचा मृत्यू पाराफेरनालिया नावाच्या औषधाच्या ओवरडोजमुळे झालेला असू शकतो. पोलिसांना त्याच्या घरात हे औषध सापडलं. (Photo: Getty Images)

3 / 5
अवघ्या 29 वर्षाच्या  ब्रँडन क्लार्कच्या मृत्यूने  बास्केटबॉल विश्वाला धक्का बसला आहे. त्याला आम्ही कधी विसरु शकत नाही. तो नेहमीच आमच्या स्मरणता राहील असं त्याच्या टीमने म्हटलं आहे. (Photo: Getty Images)

4 / 5
ब्रँडन क्लार्कची एकूण नेटवर्थ 64.15 मिलियन डॉलर म्हणजे 614 कोटी रुपये आहे. मागच्या महिन्यात त्याला अर्कन्सास मध्ये ट्रॅफिक नियमांचं उल्लंघन करण्याच्या प्रकरणात अटक झाली होती. त्याच्यावर वेगाने गाडी चालवण्याचा आरोप लावण्यात आलेला.  (Photo: Getty Images)

5 / 5
ब्रँडन क्लार्कचा जन्म कॅनडामध्ये झालेला. त्याच्याकडे दोन देशांचं नागरिकत्व होतं. तो तीन वर्षांचा असताना त्याचं कुटुंब कॅनडावरुन अमेरिकेला शिफ्ट झालं. (Photo: Getty Images)

Follow Us