Environment tips: प्रदूषण कमी करायचंय?, घरात शुद्ध हवा हवीय?, मग गॅलरीत ‘ही’ रोपं हवीच!

| Updated on: Oct 30, 2020 | 11:14 AM

घरातील हवा शुद्ध असणं महत्वाचं आहे. त्यासाठी घरात काही झाडं लावली तर ती उपयुक्त ठरू शकतात. ( we need 'these' plants in the gallery!)

1 / 6
जगभरात प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यात वायू प्रदूषणाचा त्रास जास्त आहे. त्यामुळे घरातील हवा शुद्ध असणं जास्त महत्वाचं आहे. त्यासाठी घरात काही झाडं लावली तर ती उपयुक्त ठरू शकतात.

2 / 6
कोरफड - कोरफड हे खूप गुणकारी आहे. कोरफडात सूर्याच्या किरणांना ग्रहण करण्याची क्षमता जास्त असते त्यामुळे फॉर्मोल्डिहाइडसारख्या गॅसपासून संरक्षण मिळतं.

3 / 6
पीस लिली - पीस लिली हे खूप सुंदर आणि नाजूक झाड आहे. या झाडाला आठवड्यातून एकदाच पाणी देण्याची गरज असते. पीस लिलीमुळे अमोनिया, बेंझीन आणि झायलिन यांसारख्या घातक गॅसपासून संरक्षण मिळतं.

4 / 6
स्पायडर - हे झाड कोणत्याही तापमाणात राहू शकतात. याला जास्त उन्हाची गरज नसते. ही झाडं कार्बन मोनो ऑक्साइड, बेंझीन आणि फॉर्मोल्डिहाइड यांसारख्या गॅसपासून संरक्षण मिळतं.

5 / 6
इंग्लिश ईवी - इंग्लिश ईवी घरातील दूषित हवेला स्वच्छ करण्याचं काम करतं.

6 / 6
नासाने सुचवल्या सर्वाधिक ऑक्सिजन देणाऱ्या दहा वनस्पती