
अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी ही कायम चर्चेत असलेली दिसून येते. नुकतेच पलकला तिच्या फोटोवरून ती किती कृश आहे असे नेटकाऱ्यांच्या ट्रोलला सामोरे जावे लागले.

पलकने आपल्या इन्स्टाग्रामवर पर्पल रंगाच्या आऊटफीटमधील फोटो शेअर केले होते . यामध्ये तिने त्यावेळी नेटकऱ्यांनी तिला तिच्या बारीक शरीरावरुन ट्रोल करण्यात आले

एका नेटकाऱ्याने म्हटले आहे की, कितनी पतली हो ल तर दुसर्या नेटकाऱ्याने “तिला वडापाव खाण्याची गरज आहे”. तिसऱ्या यूजरने लिहिले, “या स्टिकर कौन है”.असे म्हणत तिची खिल्ली उडवली आहे.

पलकने इंस्टाग्रामवर अ लिटिल लिक लव्हर असे कॅप्शन देत हे फोटो शेअर केले आहेत .