Tips and Trick : मोबाईल चार्ज करताना तुम्हीही ही चूक करता का ? मग स्फोट झालाच समजा..

बॅटरी संपत आल्यावर अनेक जण मोबाईल चार्ज करायला लावतात, पण तुमचा फोन 100% चार्ज होणार नाही याची काळजी घ्या. तुम्हीही फोन पूर्ण चार्ज असाल तर हे वाचाच, मोबाईल 100% चार्ज का करू नये हे जाणून घ्या.

| Updated on: Sep 02, 2025 | 1:15 PM
1 / 8
आजच्या युगात मोबाईल फोन ही प्रत्येकाच्या  जीवनाची एक प्रमुख गरज बनली आहे, त्याशिवाय कोणतेही काम करता येत नाही. म्हणून, फोनमधून सर्व काम योग्यरित्या करण्यासाठी, त्याची बॅटरी चांगली असणे आवश्यक आहे. जर तुम्ही तुमचा फोन दिवसभर वापरत असाल तर त्याची बॅटरी लवकर संपते आणि तुम्हाला तो वारंवार चार्ज करावा लागतो. पण अस करताना तुमचा फोन 100 % पर्यंत म्हणजेच पूर्णपणे चार्ज होणार नाही याची काळजी घ्या. जर तुम्हीही असे करत असाल तर 100टक्के फोन चार्ज का करू नये ते समजून घ्या.

2 / 8
फोनची बॅटरी सायकलवर काम करते. जर तुम्ही फोन पूर्णपणे 0 ते 100 पर्यंत चार्ज केला तर बॅटरीचे आयुष्य कमी होते. अशा परिस्थितीत बॅटरी खूप लवकर खराब होऊ शकते, म्हणून फोन 100% चार्ज करणे टाळावे.

3 / 8
मोबाईलची बॅटरी पूर्णपणे चार्ज केल्याने डिव्हाइस जास्त गरम होऊ शकते. जर फोन गरम झाला तर त्याचा बॅटरीवर वाईट परिणाम होतो आणि बॅटरी जलद खराब होते.

4 / 8
जर तुम्ही तुमच्या फोनची बॅटरी दररोज 100 टक्के चार्ज केली तर बॅटरीची क्षमता हळूहळू कमी होईल. याचा अर्थ असा की काही काळानंतर, फोनची बॅटरी पूर्वीपेक्षा कमी टिकेल.

5 / 8
फोनची बॅटरी क्षमता टिकवून ठेवण्यासाठी, बॅटरी 2 टक्के शिल्लक असतानाच फोन चार्ज करा आणि 80 टक्के चार्जिंग झाल्यावर तुमचा फोन चार्जिंगवरून काढून टाका.

6 / 8
जर फोन जलद चार्जिंगने चार्ज केला जात असेल तर तो टाळावा, कारण त्यामुळे बॅटरी लवकर गरम होते आणि बॅटरीची क्षमता कमी होते.

7 / 8
बॅटरी कमी असताना बरेच लोक रात्री फोन चार्जिंगवर ठेवून झोपतात. अशा परिस्थितीत बॅटरी जास्त चार्ज होते. त्यामुळे फोन गरम देखील होऊ शकतो आणि कधीकधी फोनचा स्फोट देखील होऊ शकतो. त्यामुळेच ही चूक करू नका.

8 / 8
कंपनीने पाठवलेले लेटेस्ट सॉफ्टवेअर अपडेट्स नेहमी फोनवर ठेवा. यामुळे बॅटरीचे योग्य आयुष्य आणि बॅटरी व्यवस्थापन सुनिश्चित होईल.