पर्समध्ये पैशासोबत या 3 वस्तू कधीही ठेवू नका, अन्यथा येतील आर्थिक अडचणी

वास्तुशास्त्रानुसार, पैशाशी संबंधित छोट्या चुका आर्थिक संकट ओढवू शकतात. पर्समध्ये तुटलेली काच, अनैतिक मार्गाने मिळवलेले पैसे किंवा चाव्यांसारख्या वस्तू ठेवणे टाळा. तसेच निरुपयोगी बिले आणि काळे कापड नकारात्मक ऊर्जा वाढवतात, ज्यामुळे धनहानी होते. या वस्तू पर्समधून काढून टाकल्यास आर्थिक अडचणी कमी होऊन लक्ष्मीचा आशीर्वाद लाभेल.

Updated on: Oct 22, 2025 | 6:53 PM
1 / 8
वास्तुनुसार, पैशाशी संबंधित छोट्या चुका आर्थिक संकट निर्माण करू शकतात, अशा परिस्थितीत, पर्समध्ये पैशांसोबत काही वस्तू या अजिबात ठेवल्या नाही पाहिजेत.

2 / 8
जसं की पैशांच्या पाकिटात किंवा पर्समध्ये तुटलेली काच ठेवू नका, त्यामुळे लक्ष्मीचा आशीर्वाद मिळत नाही

3 / 8
दागिने, इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स, सौंदर्यप्रसाधने यासारख्या वस्तू कधीही पैशांसोबत ठेवू नयेत, कारण त्याचा आर्थिक परिस्थितीवर नकारात्मक परिणाम होतो.

4 / 8
कधीही बेकायदेशीरपणे मिळवलेले पैसे किंवा दागिने प्रामाणिकपणे कमावलेल्या पैशासोबत ठेवू नका; यामुळे हळूहळू सर्व संपत्ती नष्ट होते. अनैतिक मार्गाने पैसे कमवल्याने आनंद आणि समृद्धी हिरावून घेतली जाते.

5 / 8
लोक अनेकदा पर्समध्ये चाव्या किंवा नेलकटरही ठेवतात किंवा काहीजण लहान कात्री ठेवतात.  परंतु वास्तुनुसार हे शुभ मानले जात नाही. यामुळे आर्थिक अडचणी येऊ शकतात.

6 / 8
पैशांसोबत निरुपयोगी स्लिप, बिले इत्यादी पर्समध्ये ठेवू नयेत, यामुळे पैसे हातात राहत नाहीत आणि नकारात्मकता वाढते.

7 / 8
 तिजोरीत किंवा पर्समध्ये काळे कापड देखील ठेवू नये; त्यामुळे नकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढतो आणि पैशाच्या आवकावर अशुभ परिणाम होतो.

8 / 8
 ( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही