Photo : टकाटक गर्लचं नवं फोटोशूट, पाहा फोटो

| Updated on: Feb 15, 2021 | 6:46 PM

'टकाटक' या चित्रपटाच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री प्रणाली भालेराव सध्या तिच्या लूक्समुळे चर्चेत आहे.(New Photoshoot of Actress Pranali Bhalerao)

1 / 5
'टकाटक' या चित्रपटाच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री प्रणाली भालेराव सध्या तिच्या लूक्समुळे चर्चेत आहे.

2 / 5
आता प्रणालीनं छान जांभळ्या रंगाच्या साडीमध्ये नवं फोटोशूट केलं आहे.

3 / 5
या साडीमध्ये प्रणाली सुंदर आणि निरागस दिसतेय. तिचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

4 / 5
'टकाटक' या चित्रपटात उत्तम अभिनय करत तिनं मराठी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी जागा बनवली आहे.

5 / 5
ती सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते त्यामुळे सोशल मीडियावर तिचा चाहता वर्गसुद्धा मोठा आहे.