
अभिनेत्री प्रार्थना बेहेरे सध्या सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते.

ती रोज नवनवीन फोटोशूट सोशल मीडियावर शेअर करत असते.

आता तिनं जांभळ्या रंगाच्या या ड्रेसमध्ये एक फोटोशूट केलं आहे.

समुद्र किनाऱ्यावर प्रार्थनानं हे नवं फोटोशूट केलं आहे.

या लूकमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. तिचा हा लूक तिच्या चाहत्यांना चांगलाच पसंतीस आला आहे.