AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिनेत्रीचा समुद्रकिनाऱ्यावर ग्लॅमरस बिकिनी लूक; टोन्ड फिगरसह फोटोशूट

अभिनेत्री निया शर्माचे समुद्रकिनाऱ्यावरील काळ्या रंगाच्या बिकिनीमधील ग्लॅमरस फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. तिच्या टोन्ड फिगरचे प्रदर्शन करणाऱ्या या हॉट आणि स्टायलिश लूकने चाहत्यांना भुरळ घातली आहे. तिने मोनोकिनीमध्ये दिलेला आत्मविश्वासपूर्ण पोजेस आणि तिचा बोल्ड फॅशन सेन्स पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Dec 02, 2025 | 3:42 PM
Share
निया शर्माचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नियाचा या काळ्या रंगाच्या मोनोकिनीमध्ये ग्लॅमरस अन् हॉट अंदाज दिसून येत आहे.  चाहत्यांना तिची ग्लॅमरस स्टाईल खूप आवडतेय.

निया शर्माचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नियाचा या काळ्या रंगाच्या मोनोकिनीमध्ये ग्लॅमरस अन् हॉट अंदाज दिसून येत आहे. चाहत्यांना तिची ग्लॅमरस स्टाईल खूप आवडतेय.

1 / 6
अभिनेत्री निया शर्मा तिच्या ग्लॅमरस स्टाईलसाठी ओळखली जाते. तसेच ती तिला आवडणारीस फॅशन करण्यासाठी ती कधीही कचरत नाही.  यावेळी देखील तिने मोनोकिनी आणि बिकिनीमधील तिचे  फोटो शेअर करते.

अभिनेत्री निया शर्मा तिच्या ग्लॅमरस स्टाईलसाठी ओळखली जाते. तसेच ती तिला आवडणारीस फॅशन करण्यासाठी ती कधीही कचरत नाही. यावेळी देखील तिने मोनोकिनी आणि बिकिनीमधील तिचे फोटो शेअर करते.

2 / 6
 नियाचे समुद्रकिनारी तिचे व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसत आहे.  तिने यावेळी तिचे मोनोकिनी आणि बकनीमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.या लूकमध्य ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

नियाचे समुद्रकिनारी तिचे व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसत आहे. तिने यावेळी तिचे मोनोकिनी आणि बकनीमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.या लूकमध्य ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

3 / 6
फोटोंच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे ,'एकटीच जेवताना, एकटीच आराम करताना, एकटीच हसताना'.

फोटोंच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे ,'एकटीच जेवताना, एकटीच आराम करताना, एकटीच हसताना'.

4 / 6
नियाने तिच्या टोन्ड फिगरचे प्रदर्शन करत अनेक स्पष्ट पोझ देखील दिल्या. काळ्या चष्म्यात आणि खुल्या केसांमध्ये निया खूपच सुंदर दिसत आहे

नियाने तिच्या टोन्ड फिगरचे प्रदर्शन करत अनेक स्पष्ट पोझ देखील दिल्या. काळ्या चष्म्यात आणि खुल्या केसांमध्ये निया खूपच सुंदर दिसत आहे

5 / 6
निया शर्मा अनेकदा सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर करत असते आताही तिने असेच ग्लॅमरस फोटो  शेअर केले आहेत.

निया शर्मा अनेकदा सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर करत असते आताही तिने असेच ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.

6 / 6
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...