Photo : निया शर्माचा एअरपोर्ट लूक, पाहा फोटो

आता नियाचा हटके एअरपोर्ट लूक चाहत्यांचं लक्ष वेधून घेतोय. (Nia Sharma's Airport look)

| Updated on: Feb 11, 2021 | 5:17 PM
1 / 5
टीव्ही अभिनेत्री निया शर्मा नेहमीच तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. तिची ड्रेसिंग स्टाईल, बोल्ड मेकअप नेहमी चाहत्यांना आवडतं. तिनं आता तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

2 / 5
आता नियाचा हटके एअरपोर्ट लूक चाहत्यांचं लक्ष वेधून घेतोय.

3 / 5
‘ just how many whites did it take !’ असं कॅप्शन देत नियानं पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमधील फोटो चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.

4 / 5
या फोटोंमध्ये निया प्रचंड कूल दिसत आहे.

या फोटोंमध्ये निया प्रचंड कूल दिसत आहे.

5 / 5
महत्त्वाचं म्हणजे तिचा हा अंदाज चाहत्यांना प्रचंड आवडलेला दिसतोय. तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडलाय.