Photo : निया शर्माचा एअरपोर्ट लूक, पाहा कूल फोटो
नियाचा हटके एअरपोर्ट लूक चाहत्यांचं लक्ष वेधून घेतोय. (Nia Sharma's Airport look, See Photo)
1 / 5

टीव्ही अभिनेत्री निया शर्मा नेहमीच तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. तिची ड्रेसिंग स्टाईल, बोल्ड मेकअप नेहमी चाहत्यांना आवडतं. तिनं आता तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
2 / 5
आता नियाचा हटके एअरपोर्ट लूक चाहत्यांचं लक्ष वेधून घेतोय.
3 / 5
या फोटोंमध्ये निया प्रचंड कूल दिसत आहे.
4 / 5
महत्त्वाचं म्हणजे तिचा हा अंदाज चाहत्यांना प्रचंड आवडलेला दिसतोय. तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडलाय.
5 / 5
आकाशी रंगाचं टी-शर्ट आणि बेल बॉटम पॅन्टमध्ये ती सुंदर दिसतेय.
Loading...
Unable to load recommendations.
पुढील 48 धोक्याचे, 16 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, राज्यात...
सुनेत्रा पवारांसोबत दोन तासांची बैठक, चर्चा नेमकी कशावर? मुख्यमंत्र्यांनी सगळं सांगितलं
पतीनं स्वतःला संपवलं, उद्ध्वस्त झालेलं मराठी अभिनेत्रीचं आयुष्य
दीपक चहरच्या घरातून गुड न्यूज... लग्नाचा बेंडबाजा वाजणार,
'माझ्या जिवाला धोका...', खंडणी प्रकरणात दिव्या शिंदेचा मोठा खुलासा!
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्र...
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले...
मोठी बातमी! गणेश नाईकांच्या टीकेवर उदय सामंतांचा पलटवार; म्हणाले...
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण..