Hair Care Tips : सकाळी उशीवर दिसतात गळलेले केस? झोपण्यापूर्वी केसांबाबत ही चूक टाळा!
रात्री केस मोकळे ठेवणे किंवा घट्ट बांधून झोपणे, या दोन्ही सवयींचा केसांवर परिणाम होऊ शकतो.केसांचा गुंता आणि तुटणे टाळण्यासाठी झोपण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी, जाणून घ्या.

मोकळे केस ठेवण्याचे फायदे : झोपताना केस मोकळे ठेवल्यास टाळूला हवा मिळते त्यामुळे घाम ओलावा साचत नाही केस राहिल्याने तुटण्याचा धोका नसतो.
मोकळे केस ठेवण्याचा तोटे : झोपेत हालचालीमुळे केस उशीवर घासले जातात त्यामुळे उठल्यावर केस गुंतवणे जटा होणे आणि तुटणे यांसारखे समस्या निर्माण होतात
केस बांधून ठेवण्याचे फायदे : केस बांधून झोपल्याने तुटण्याची समस्या नसते गुंता होत नसतो केस मऊ राहतात त्यामुळे सकाळी केस बेंचर आणण्यात जास्त वेळही जात नाही
केस बांधून ठेवण्याचं तोटे : केस बांधून झोपल्याने त्यांच्यावर ताण येतो त्यामुळे केस गळू शकतात. घट्टपणामुळे आवश्यक असलेल्या तेल टाळूपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे केस निस्तेज आणि कोरडे होतात याशिवाय हेअर लाईन मागे देखील जाऊ शकते
रबर बँड ऐवजी सॉफ्ट रबर: केस जर बांधल्याशिवाय झोप येतच नसेल तर सॉफ्ट रबरचा वापर करा किंवा कॉटनच्या उशीचा वापर करा.
योग्य उशीचे कव्हर : सिल्क आणि मऊ कॉटनचे उशीचे कव्हर वापरल्यास केसांचे घर्षण कमी होते त्यामुळे केस गुंतवणे आणि तुटणे कमी होते
केस मोकळे की बांधलेले काय योग्य :काय योग्य आहे केसांच्या प्रकारावर आणि आवडीवर अवलंबून असतात केसांमध्ये कोणता होत असेल तर जाईल केस बांधा मोकळे केस ठेवणार असाल तर मऊ उशीचा वापर करा
(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)